जिल्हा संकेतस्थळावरील ७/१२ पहा व महाभूमी पोर्टल ची लिंक अपडेट करणे बाबत
नमस्कार मित्रंनो ,
विषय - जिल्हा संकेतस्थळावरील ७/१२ पहा व महाभूमी पोर्टल ची लिंक अपडेट करणे बाबत
अजून अनेक जिल्हा संकेतस्थळावरील ७/१२ पहा ची लिंक पहिली तर तेथे महाभूलेख ही जुनी लिंक दिली आहे असे दिसते वास्तविक हि लिंक एक वर्षापूर्वीच बंद झाली असून सध्या भूलेख वरून लिंक दिली तसेच महाभूमी पोर्टल ची लिंक देखील आपले जिल्हा संकेत स्थळावर देनेत यावी हि विनंती
DIGITALLY SIGNED 7/12 -https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR
VIEW ONLY 7/12 -https://bhulekh.mahabhumi.gov.in/
MAHABHUMI PORTAL - https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
सदरची विनती DIO NIC यांचे निदर्शनास आणावी
आपला
रामदास जगताप
दि ७.१.२०२०

Comments