रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

चुकीच्या पद्धतीने भरलेल्या 7/12 ची संख्या - अहवाल ९ दुरुस्त करणे बाबत


मार्गदर्शक सुचना क्रं.12                                            क्र.रा.भू.-4  / र.स. / मा. सु. क्रं.12८/२०२०
                                                                                      जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
                                                                                      अभिलेख  (.राज्यपुणे यांचे कार्यालय,
                                                                                    पुणे, दिनांक - २१.०१.२०२०
प्रति
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
       उपजिल्हाधिकारी    (सर्व)


            विषय - चुकीच्या पद्धतीने भरलेल्या 7/12 ची संख्या - अहवाल ९ दुरुस्त करणे बाबत

                         -महाभूमी तथा  डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतून अचूक   ७/१२ व खाते उतारा मिळण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ मधील ७/१२ मध्ये विसंगती निर्माण करणारे अहवाल निरांक करणे आवश्यक आहे त्या पैकी ODC अहवाल ९ हा एक प्रमुख अहवाल आहे.
                                             
   अहवाल ९ मध्ये चुकीचे लिहिलेले स.न. दर्शविले जातात जर स.न. योग्य पद्धतीने लिहला नसेल तर अथवा स.न. टाईप करताना स्पेस पडला असेल तर असे स.न. सर्च होत नाहीत पर्यायाने आय सरिता प्रणाली मध्ये दस्त नोंदणी करताना अथवा अन्य विभागाच्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेताना अथवा ऑनलाईन ७/१२ शोधताना अडचणी येवू शकतात सबब हा अहवाल ९ निरांक करणे आवश्यक आहे.

चुकीच्या पद्धतीने भरलेल्या 7/12 ची संख्या (अहवाल-9)
Date 21.01.2020
विभाग 
जिल्हा
एकूण सर्व्हे क्रमांक
एकूण विसंगती  सर्व्हे  क्रमांक
%
 पुणे
 पुणे
1489033
1654
0.11
 सोलापूर
1183365
1000
0.08
 सातारा
1431247
3296
0.23
 कोल्हापूर
1076024
1216
0.11
 सांगली
841655
1961
0.23
 पुणे
6021324
9127
0.15
 नागपूर
 नागपूर
805131
5962
0.74
 भंडारा
575038
86
0.01
 गोंदिया
578554
35
0.01
 गडचिरोली
348430
46
0.01
 चंद्रपूर
692292
850
0.12
 वर्धा
484019
520
0.11
 नागपूर
3483464
7499
0.22
 नाशिक
 नाशिक
1244221
2016
0.16
 नंदुरबार
390351
332
0.09
 धुळे
593980
2958
0.50
 अहमदनगर
1273104
1211
0.10
 जळगाव
1201157
2541
0.21
 नाशिक
4702813
9058
0.19
 औरंगाबाद
 औरंगाबाद
294295
4
0.00
 नांदेड
458622
4
0.00
 हिंगोली
180858
1
0.00
 परभणी
221944
8
0.00
 जालना
243817
3
0.00
 बीड
454791
57
0.01
 लातूर
281558
3
0.00
 उस्मानाबाद
291966
2
0.00
 औरंगाबाद
2427851
82
0.00
 कोकण (मुंबई)
 ठाणे
644092
761
0.12
 मंबई उपनगर
47989
4
0.01
 रायगड
1150570
781
0.07
 रत्नागिरी
2089263
1825
0.09
सिंधुदुर्ग
1625882
182
0.01
 पालघर
495311
136
0.03
कोकण (मुंबई)
6053107
3689
0.06
 अमरावती
 अमरावती
708443
2060
0.29
 यवतमाळ
646900
3953
0.61
 बुलडाणा
564313
2018
0.36
 अकोला
359671
1098
0.31
 वाशिम
258359
2061
0.80
 अमरावती
2537686
11190
0.44
एकूण
25226245
40645
0.16

वरील प्रमाणे 40645 गाव न.न. 7/12 चुकीच्या पद्धतीने भरलेले असलेल्या 7/12 ची गाव निहाय जिल्हा निहाय यादी सोबत जोडली आहे त्यात ज्या स.न. मध्ये स्पेस पडलेला आहे तेथे स्टार (*) दर्शविला आहे. ज्या ठिकाणी दोन स्पेस पडलेले आहेत तेथे दोन स्टार (**) दर्शविले आहेत त्या सर्व सर्वे न. दुरुस्त करणेसाठी आदेशाने फेरफार न. दुरुस्त करनेत यावेत व हे सर्व चुकीच्या पद्धतीने भरलेले स.न. दुरुस्त करावेत. हे सर्व स.न. दुरुस्त करणेत आले असल्याची खात्री तहसिलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी.
सोबत – जिल्हा निहाय व गाव निहाय चुकीच्या पद्धतीने भरलेल्या स.न. ची यादी जोडली आहे.
                                सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
                                                                           


(रामदास जगताप)
राज्य समन्वयकई फेरफार प्रकल्प  जमाबंदी आयुक्त कार्यालयपुणे

प्रतमा.उपआयुक्त (महसूल) (सर्वयांना माहितीसाठी सादर.
प्रत - अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रतउपविभागीय अधिकारी-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रततहसिलदार-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत - उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

Comments

  1. सर मी विशाल बंडू गोरडे रा शिंगवे (पारगाव)ता आबेगाव जि पुणे ९९५ गट नंबर वरील ऐकुमा कमी केला आहे तहसील साहेब यांच्या आदेश नुसार कमी करण्यात आला आहे त्यात आमची वारसांची सहमत न घेता ऐकूमा कमी केला आहे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send