रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि.२४.१२.२०१९ साय ६.०० वा देण्यात आलेल्या नवीन सुविधा / सुधारणा .


दि.२४.१२.२०१९ साय ६.०० वा देण्यात आलेल्या नवीन सुविधा / सुधारणा .
================
===========================================
१.      खाता दुरुस्ती , चूक दुरुस्ती व मंडळ अधिकारी चूक दुरुस्ती च्या मन्यतेअस्थि तहसीलदार लॉगीन ने user creation मध्ये सर्व स.न. न निवडले जाण्याची अडचण दूर करणेत आली असून आत्ता अशी अडचण येणार नाही .
२.      कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ दुरुस्ती करताना तहसीलदार लॉगीन ने user creation मधून स.न. निवडल्यानंतर माहिती उपलब्ध नाही असा येणारा एरर आत्ता  येणार नाही .
३.       SRO कडून प्राप्त नोंदणीकृत बोजा चा दस्त नष्ट केल्या नंतर री एन्ट्री करण्यासाठी there is no row at position zero  असा येणारा एरर आत्ता येणार नाही .
४.      SRO कडून प्राप्त वैयक्तिक खात्यातील अविभाज्य हिस्सा खरेदी म्हणून आलेला दस्त फेरफार प्रकार खरेदी निवडून आत्ता प्रक्रिया करता येईल .
५.      नोंदणीकृत हक्कसोडपत्रातील हक्क सोडणाऱ्या व्यक्ती सोबत एक नाव असलेले एक व दोन आवे असलेले एक असे दोन खाते क्रमांक असल्यास एक नाव असलेले खाते सामाईक खाते दाखवत होते ते आत्ता वैयक्तिक खाते म्हणून दिसेल
६.      आत्ता ODC अहवाल १(अ) ( दुपटी पेक्षा जास्त क्षेत्राची तफावत ) मधील स.न. वर दुरुस्ती केल्या शिवाय दस्त नोंदणी व फेरफार करता येणार नाही.
७.      SRO कडे दस्त नोंदणी झालेल्या दस्ताची ऑनलाईन न आल्याने सदरचा फेरफार अनोंदणीकृत मधून घेतला असल्यास व त्यानंतर असा दस्त प्रलंबित असल्यास SRO कडे क्षेत्र तफावत येणार नाही .
८.      user creation मधील भूधारणा वर्ग २ च्या जमिनी UNBLOCK करावयाच्या मेनू मधून सरकारी भूधारणा हा शब्द वगळला व तेथे आत्ता सरकार भुधारणे चे स.नं दिसणार नाहीत .
९.      कृषक व अकृषक क्षेत्र दुरुस्ती मध्ये ज्या एकक मध्ये क्षेत्र असेल त्याच प्रकारातील क्षेत्र नमूद / बदल करता येतील अन्य प्रकारचे बदल येथून करता येणार नाहीत
१०.  मयताचे नाव कमी करणे या प्रकारातील फेरफार मंजुरी नंतर त्यास आपोआप  नवीन खाते क्रमांक दिला जाईल .
११.  मयताचे नाव कमी करणे हा फेरफार दोन स्वतंत्र सर्वे न. असलेल्या दोन स्वतंत्र खात्यावर  घेतला असल्यास  या प्रकारातील फेरफार मंजुरी नंतर त्यास आपोआप दोन   नवीन खाते क्रमांक दिले जातील  .
१२.  २० हे पेक्षा जास्त मोठ्या क्षेत्राचे स,न. वर अहवाल १ असल्यास त्यातील ७ वरील एकूण क्षेत्र २० हे पेक्षा कमी असले तरी खातेदाराचे नावासमोर चे क्षेत्र २० हे पेक्षा जास्त असल्यास त्यावर कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती साठी मान्यता देता येणार नाही .
१३.  ई फेरफार प्रणालीतील मंडळ अधिकारी यांनी  फेरफार प्रमाणित केले नंतर आपोआप DSD होण्याची सोय मंडळ अधिकारी यांचे सर्व प्रकारचे dashboard साठी लागू करणेत आली आहे.
१४.  वाडी विभाजनाचे फेरफार साठी पडताळणी सूची व मंडळ अधिकारी यांचा शेरा आत्ता नमूद करता येत नव्हता तो आत्ता नमूद करता येईल .
१५.  फेज २ झालेल्या जिल्ह्यातील वाडी विभाजन च्या फेरफार साठी पीक पाहणीच्या स्वतंत्र डेटाबेस मधून स,न.उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
१६.  ODC अहवाल मधील DDE लॉगीन व DBA लॉगीन च्यां MIS मधील तफावत दूर करनेत आली आहे .( तपासून feedback द्यावा )
१७.  मालेगाव- नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यातील काही निवडक स,नं DDM मधून प्रिंट काढल्यानंतर blank print होत असल्याची अडचण दूर करणेत आली आहे .
१८.  सरकार व सरकारी पट्टेदार भूधारणा असलेल्या स.न.वर फक्त तहसीलदार यांनी UC लॉगीन मधून आदेशाची प्रत अपलोड करून तसे स.न. unblock केल्या नंतर तलाठी यांना ई फेरफार प्रणालीतून आदेश व दस्त ऐवज यां प्रकारातून फेरफार घेता येईल .( सध्या या स.न.वर कलम १५५ चे फेरफार घेता येणार नाहीत )

aआपला 

रामदास जगताप 
दि २४.१२.२०१९ 


Comments

  1. चुक दुरुस्ती नोंद टाकुन सुध्दा तहसिलदार Login ला दिसत नाही आहे काय कराव सर

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send