३३ हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ केले डाऊनलोड
नमस्कार मित्रांनो ,
३३ हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ केले डाऊनलोड
महसूल विभागाने १ कोटी ७८ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/ १२ जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरु केले असून अद्याप आपण खात्री केली नसल्यास खालील लिंक वापरून पहा .
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR
गेल्या २० दिवसात ३३ हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ झाले डाऊनलोड आहेत .
आपल्या काही सूचना / अडचणी असल्यास
help.mahabhumi@gmail.com
या मेल वर पाठवा .
आपला
रामदास जगताप
दि ११.१०.२०१९

I tried to get digital 7/12 but it says digital signture is with talathi, what does that means?
ReplyDeletealso if anyone wants to just view his 7/12 no download, in that case that option should be available and no charges should be implied on that farmer.
Secondly, May I get your cell number, I want to speak with you.