डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ बाबत
नमस्कार मित्रांनो ,
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ बाबत
महसूल विभागाने १ कोटी ७६ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/ १२ जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरु केले असून अद्याप आपण खात्री केली नसल्यास खालील लिंक वापरून पहा .
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR
गेल्या १५ दिवसात २४ हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ झाले आहेत डाऊनलोड .
आपल्या काही सूचना / अडचणी असल्यास
help.mahabhumi@gmail.com
या मेल वर पाठवा .
आपला
रामदास जगताप
दि ६.१०.२०१९
Comments