रामदास जगताप ( Ramdas Jagtap )

उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ – जनतेला पेमेंट गेटवे वापरून लवकरच होणार उपलब्ध

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर काही बदल झाला असल्यास खालील प्रमाणे तशी तळटीप दर्शविण्यात येईल . 

Point 1 : After Signing, there is NO CHANGE  on V.F VII as well as VF XII - Disclaimer :-

हा ७/१२ अभिलेख दि. 09/08/2019  वेळ 11:35:01 AM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला असल्यामुळे या ७/१२ वर  कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही   
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता  2013100001005058 हा  पडताळणीक्रमांक वापरून https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/  वरून तपासावी.

Point 2 : Mutation is pending after signing of 7/12 but crop data is not changed - Disclaimer :-
हा ७/१२ अभिलेख दि. 09/08/2019  वेळ 11:35:01 AM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला असल्यामुळे या ७/१२ वर  कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही
सुचना :- सदर  ७/१२ डीजिटल स्वाक्षरीत झाले नंतर  गा.न.नं. ७ मध्ये फेरफार घेऊन प्रलंबित असलेल्या फेरफारांची  सद्यस्थिती http://mahabhumi.gov.in/aaplichawdi वर पहावी. प्रलंबित फेरफार क्र. 4312, 4313.
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता 2013100001005058  हा पडताळणीक्रमांक वापरून https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/  वरून तपासावी.

Point 3 : Mutation is certified after signing of 7/12 but crop data is not changed -  Disclaimer :-
या ७/१२ अभिलेखा मधील गा.न.नं. ७ हा  दि. 19/08/2019  वेळ 12:23:10 PM व गा.न.नं. १२  हा  दि. 23/08/2019  वेळ 02:12:06 PM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला आहे  त्यामुळे या ७/१२ वर कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही.
सुचना :- सदर  ७/१२ डीजिटल स्वाक्षरीत झाले नंतर  गा.न.नं. ७ मध्ये फेरफार घेऊन प्रमाणित झालेल्या ७/१२ ची सद्यस्थिती https://bhulekh.mahabhumi.gov.in वर पहावी. प्रमाणित फेरफार क्र. 4312, 4313.
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता 2013100001005058  हा पडताळणीक्रमांक वापरून https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/  वरून तपासावी.

Point 4 : Mutation is pending after signing of 7/12 and crop data is also  changed - Disclaimer :-

या ७/१२ अभिलेखा मधील गा.न.नं. ७ हा  दि. 19/08/2019  वेळ 12:23:10 PM व गा.न.नं. १२  हा  दि. 23/08/2019  वेळ 02:12:06 PM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला आहे  त्यामुळे या ७/१२ वर कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही.
सदर  ७/१२ डीजिटल स्वाक्षरीत झाले नंतर -
सुचना १ :- गा.न.नं. ७ मध्ये फेरफार घेऊन प्रलंबित असलेल्या फेरफारांची  सद्यस्थिती http://mahabhumi.gov.in/aaplichawdi वर पहावी. प्रलंबित फेरफार क्र. 4312, 4313.
सुचना २ :- गा.न.नं. १२ मध्ये पिकांची माहिती अद्यावत झाली असल्याने त्याची सद्यस्थिती https://bhulekh.mahabhumi.gov.in वर पहावी.
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता 2013100001005058  हा पडताळणीक्रमांक वापरून  https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/ वरून तपासावी

Point 5 : Mutation is certified after signing of 7/12 also crop data is   changed -  Disclaimer :-
हा ७/१२ अभिलेख दि. 09/08/2019  वेळ 11:35:01 AM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला आहे त्यामुळे या ७/१२ वर कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही
सुचना :- सदर  ७/१२ डीजिटल स्वाक्षरीत झाले नंतर  गा.न.नं. ७ मध्ये फेरफार घेऊन प्रमाणित झालेले फेरफार क्र. 4312, 4313 गा.न.नं. १२ मध्ये पिकांची माहिती अद्यावत झाली असल्याने त्याची सद्यस्थिती https://bhulekh.mahabhumi.gov.in वर पहावी.
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता  2013100001005058  हा पडताळणीक्रमांक वापरून  https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/ वरून तपासावी

Point 6 : VF VII data is not changed i.e. no mutation is not taken or certified but Crop  data is changed after signing of 7/12 - Disclaimer :-
या ७/१२ अभिलेखा मधील गा.न.नं. ७ हा  दि. 19/08/2019  वेळ 12:23:10 PM व गा.न.नं. १२  हा  दि. 23/08/2019  वेळ 02:12:06 PM रोजी डीजिटल स्वाक्षरीत केला आहे  त्यामुळे या ७/१२ वर कोणाच्याही सही-शिक्याची आवश्यकता नाही.
सुचना :- सदर  ७/१२ डीजिटल स्वाक्षरीत झाले नंतर  गा.न.नं. १२ मध्ये पिकांची माहिती अद्यावत झाली असल्याने त्याची सद्यस्थिती https://bhulekh.mahabhumi.gov.in वर पहावी.
७/१२ डाउनलोड दिनांक : 19/08/2019  वेळ : 12:23:10 PM. या अभिलेखाच्या माहितीची वैधता 2013100001005058 हा पडताळणीक्रमांक वापरून https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/ वरून तपासावी

QR Code Matter :
 Verification ID:- 2013100001005058

RAMDAS JAGTAP
STATE COORDINATOR
E FERFAR PROJECT
DATE - 18.9.2019 

Comments

Archive

Contact Form

Send