विषय - औरंगाबाद विभागातील शेतकरी यांना DDM मधून सातबारा व खाते उतारे वितारणा बाबत
नमस्कार मित्रांनो ,
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील शेतकरी यांना पीक विमा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात ७/१२ ची गरज विचारात घेवून DDM मध्ये अनेक बदल केले असल्याने तात्काळ ७/१२ उपलब्ध होत आहेत .
काल एका दिवसात १७ लाख ४८ हजार अभिलेखांचे वितरण राज्यभरात तलाठी यांनी DDM मधून केले आहे . औरंगाबाद विभागातील सर्व तालुक्यातील १०० % ७/१२ च्या HTML प्रती तयार केल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यात काही सेकंदात ७/१२ उपलब्ध होणार आहे मात्र जर अशी HTML प्रत तयार करून ठेवल्यानंतर घेनेत आलेल्या अथवा मंजूर केलेल्या फेरफारचा अंमल त्या ७/१२ वर दिसत नसल्यास DDM दिसत असलेला ७/१२ अद्यावत करण्यात यावा म्हणजे तत्काळ मंजूर फेरफारचा अंमल झालेला ७/१२ DDM मधून प्रिंट करता येईल ह्याची सर्व तलाठी व नायब तहसीलदार यांनी नोंद घ्यावी .
तसेच या विभागातील जिल्ह्यांना अडचणीच्या वेळी https;//mahaferfarnas.enlightcloud.com

ही URL सुधा वापरता येईल ह्याची नोंद घ्यावी.
| आज दि २१.७.२०१९ अखेर १६६ लाख अभिलेख तलाठी यांचे कडून वितरीत झाले आहेत ही एक अभिमानाची बाब आहे आपला रामदास जगताप दि २१.७.२०१९ |
Comments