रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

विषय - औरंगाबाद विभागातील शेतकरी यांना DDM मधून सातबारा व खाते उतारे वितारणा बाबत

नमस्कार मित्रांनो ,

विषय - औरंगाबाद विभागातील शेतकरी यांना DDM मधून सातबारा व खाते उतारे वितारणा बाबत 



                                       मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील शेतकरी यांना पीक विमा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात ७/१२ ची गरज विचारात घेवून DDM अंधे अनेक बदल केले असल्याने तात्काळ ७/१२ उपलब्ध होत आहेत .
                                        काल एका दिवसात १७ लाख ४८ हजार अभिलेखांचे वितरण राज्यभरात तलाठी यांनी DDM मधून केले आहे . औरंगाबाद विभागातील सर्व तालुक्यातील १०० % ७/१२ च्या HTML प्रती तयार केल्या आहेत तसेत या विभागातील जिल्ह्यांना https;//mahaferfarnas.enlightcloud.com  ही URL सुधा  वापरता येईल ह्याची नोंद घ्यावी
























आपला
रामदास जगताप
दि . २१.७.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send