रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सूची २ व नोंदणीकृत दस्त तलाठी मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला दिसणे

 नमस्कार मित्रांनो ,

विषय - सूची २ व नोंदणीकृत दस्त तलाठी मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला दिसणे

                                                 नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्या करिता INDEX - II व स्कॅन दस्त पाहणेस उपलब्ध करून दिलेले आहे कृपया तलाठी, मंडळ अधिकारी यांनी  तपासणी करून घ्यावेत.. अभिप्राय स्क्रीन शॉट सह पाठवावा..तसेच उद्या पासून ही सुविधा सर्व जिल्ह्यातील वापरकर्ते यांना उपलब्ध करून देत आहोत .



आपला
रामदास जगताप
दि २५.७.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send