क्लाऊड वरील DOWNTIME संपला , सर्व ३१ जिल्ह्यांचे कामकाज पूर्ववत सुरु झाले
नमस्कार मित्रांनो ,
क्लाऊड वर स्थलांतरीत झाल्या नंतर लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी
१. फोर्टीक्लायंट या
vpn ऐवजी enlightclod.com ही प्रायव्हेट URL वापरूर लॉगीन करावे लागते त्यासाठी
स्वतःचा चालू ई मेल आय डी व अचूक मोबाईल
नंबर user creation मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे .
२. स्वताचा ई मेल हा
(उजर आय डी वापरावा ) पासवर्ड व मोबाईल व
मेल वर पाठविलेला OTP वापरून प्रत्येक वापरकर्ते यांना प्रायव्हेट URL वर लॉगीन
करावे लागते .
३. OTP दोन तासासाठी
वैध असेल मात्र प्रत्येक लॉगीन साठी पुन्हा OTP घ्यावा लागेल .
४. आपल्या जिल्ह्यासाठी
दिलेली URL वापरून लॉगीन करावे
५. LANDING PAGE वर
दिलेले MODULE निवडून त्यानंतर आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व नेहमीचे पासवर्ड
वापरून MODULE मध्ये लॉगीन करता येईल .
६. एखाद्या MODULE लॉग
आउट झाल्या नंतर तेथे सर्व आज्ञावली साठी लॉगीन हा पर्याय वापरून दुसरे MODULE
निवडता येईल .जो पर्यंत प्रायव्हेट URL वरून LOGOUT होत नाही तो पर्यंत पुन्हा OTP
घेण्याची गरज नाही .
सुरु झालेले जिल्हे -
1)Washim
https://mahaferfar.enlightcloud.com/
2)Ahmadnagar
https://mahaferfar.enlightcloud.com/
3)Mumbai-Suburban
https://mahaferfar.enlightcloud.com/
4)Aurangabad
https://mahaferfar.enlightcloud.com/
5)Gondia
https://mahaferfar.enlightcloud.com/
7)Parbhani
https://mahaferfar.enlightcloud.com/
8)Yawatmal
https://mahaferfar.enlightcloud.com/
9)Osmanabad
https://mahaferfar.enlightcloud.com/
11)Nandurbar
https://mahaferfar.enlightcloud.com/
12)Nanded
https://mahaferfar.enlightcloud.com/
13)Kolhapur
https://mahaferfarkol.enlightcloud.com/
14)Satara
https://mahaferfarkol.enlightcloud.com/
15)Jalgoan
https://mahaferfarjal.enlightcloud.com/
18)Solapur
https://mahaferfarsol.enlightcloud.com/
19)Sangli
https://mahaferfarsol.enlightcloud.com/
20)Nashik
https://mahaferfarnas.enlightcloud.com/
21)Chandrapur
https://mahaferfarnas.enlightcloud.com/
22)Hingoli
https://mahaferfarhin.enlightcloud.com/
24)Palghar
https://mahaferfar1.enlightcloud.com/
25)Nagpur
https://mahaferfar1.enlightcloud.com/
26)Gadchiroli
https://mahaferfar1.enlightcloud.com/
27) Wardha
https://mahaferfar1.enlightcloud.com/
28) Amravati
https://mahaferfar1.enlightcloud.com/
29) Buldhana https://mahaferfar1.enlightcloud.com/
30) Bhandara https://mahaferfar1.enlightcloud.com/
31) Akola https://mahaferfar1.enlightcloud.com/
29) Buldhana https://mahaferfar1.enlightcloud.com/
30) Bhandara https://mahaferfar1.enlightcloud.com/
31) Akola https://mahaferfar1.enlightcloud.com/
वरील प्रमाणे स्थलांतरीत केलेल्या ३१
जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते यांना व्यवस्थित काम करता यावे म्हणून त्यांना
येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्यावर उपाय योजना करण्यासाठी आज NIC पुणे येथे ESDS CLOUD ची तांत्रिक टीम तसेच NIC पुणे ची DEVLOPMENT टीम , DATABASE टीम NIC चे विद्यमान DDG तसेच माजी DDG आणि जमाबंदी आयुक्त यांचे समवेत सविस्तर बैठक घेवून चर्चा झाली , पुणे व कोल्हापूर
येथील वापरकर्ते यांचे कामकाज रिमोट घेवून LIVE दाखविनेत आला . करवीर सारख्या मोठ्या
गावातील अडचणी पहिल्या व काही सुधारणा क्लाऊड मध्ये तातडीने करवयाचे ठरले त्या प्रमाणे आवश्यक त्या
सुधारणा करण्यासाठी शनिवार रात्री ८.०० वा पासून घेतलेल्या DOWNTIME मध्ये काम
पूर्ण करून सर्वर पूर्ण सुरु केला आहे . कृपया वापरून FEEBACK द्यावा .
ई फेरफार प्रकल्पाचा हा स्थित्यंतराचा वेळ असल्याने
काही अडचणी आहेत त्या जलद गतीने सोडविण्यात येत आहेत त्यामुळे आपला FEEBACK महत्वाचा आहे .
निवडणुकीच्या कालावधीत खोलंबलेली कामे
जलद गतीने मार्गी लावण्यासाठी तातडीने उपाय योजना करणेचे निर्देश ESDS क्लाऊड कंपनीस
देण्यात आले आहेत .
येत्या २/३ दिवसात सर्व सुरळीत होईल अशी
अपेक्षा आहे
आपला
रामदास जगताप
दि ५.५.२०१९
४.३० वाजता
४.३० वाजता
Comments