रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

क्लावूड वरील दोन दिवसाचे काम आश्यादायक .

नमस्कार मित्रांनो ,


आज कसा आहे सर्वर स्पिड ?

                                                NIC व ESDS team च्या मदतीने आवश्यक ते सर्व सोलूशन दिले आहेत . कोणतीही अडचण असल्यास मास्टर ट्रेनर अथवा हेल्प डेस्क ची मदत घ्या .

                                              काल दि ६/५/२०१९ रोजी  एका दिवसात एकून ६००० वापरकर्ते यांनी आॅनलाईन कामकाज केले सुमारे ८३१८  फेरफार नविन घेणेत आले व ७५७७ फेरफार प्रमाणीत झाले , DDM मधून सुमारे 81 हजार पेक्षा जास्त अभिलेख वितरीत झाले .

                                             आपले जिल्हयात दुय्यम निबंधक यांचे कडे आॅनलाईन दस्त नोंदणी सुरु झाली का ? खात्री करा.

    तसेच आज पासून क्लाऊड वरील सर्व ३१ जिल्ह्यांना DSP मोडूल उपलब्ध करून दिले आहे त्या मुले डिजिटल स्वाक्षरी चे काम सुरु करता येईल



DDM Count for 7/12 plus 8-A plus Ferfars
District Yesterday's count(06.05.2019) Today's Count(07.05.2019) Count till today
Satara 5706 755 100827
Kolhapur 8286 6356 192777
Sangli 4696 1014 133597
Solapur 4708 2827 80848
Bhandara 2477 332 34892
Wardha 2426 234 26036
Gadchiroli 763 1180 21758
Chandrapur 3508 298 87226
Gondia 1182 239 24470
Nagpur 3087 168 27686
Nashik 5250 927 75557
Jalgaon 4815 879 120294
Ahmadnagar 5730 1679 77399
Nandurbar 256 23 2862
Dhule 698 39 22792
Aurangabad 608 368 4149
Latur 1492 477 9062
Parbhani 1091 562 10270
Nanded 2404 1137 11715
Hingoli 428 271 3502
Jalna 1445 595 7105
Beed 2664 1304 24851
Usmanabad 631 425 7238
Thane 2153 2948 37878
Palghar 454 309 9347
Mumbai Sub Urban 171 72 1891
Washim 407 56 9071
Yavatmal 4859 717 56010
Buldana 7167 962 53962
Akola 828 139 16684
Amravati 733 294 14921
Total 81123 27586 1306677


                               क्लाऊड सर्व्हिसेस चा योग्य फिडबॅक द्यावा म्हणजे तात्काळ सोलूशन देतां येते .

आपला
रामदास जगताप
७.५.२०१९ 

Comments

  1. मा.सर,गाव नमुना सातवरील प्रत्येक खातेदाराचे नावासमोर त
    याचे स्वतंत्र क्षेत्रफळ आहे व सामाईक खाते दर्शविते त्याला खाताविभागणी करून प्रत
    येकाचे व्यक्तीगत खाते करायचे आहे ऊपाय सांगा हि विनंती

    ReplyDelete
  2. सर मला नवीन lay-out अकृषक ७/१२ तयार करावयाचा आहे तरी नवीन ई फेरफार मध्ये हे option नाही तरी काय करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे हि आपणास नम्र विनंती

    ReplyDelete
  3. रा.नि.मंडळ नेरी ता.चिमुर जि.चंद्रपुर
    कलम १५५ आदेशाने खात्यात दुरुस्तीसाठी घेतलेले फेरफार सातबारावर प्रलंबित दिसतात पण मंडळ अधिकारी यांचे "आदेशाने खात्यात दुरुस्ती प्रामाणिकरण डॅशबोर्ड" ला दिसत नाही.त्यामुळे फेरफार प्रमाणीकरण कार्यवाही प्रलंबित आहे. सदर त्रुटीचे लवकर निरसन करावे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send