रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ESDS CLOUD वर स्थलांतरित जिल्ह्यांसाठी DATA SIGNING COMPONENT

नमस्कार मित्रांनो ,
                         ESDS CLOUD वर स्थलांतरित जिल्ह्यांसाठी  DATA SIGNING COMPONENT विकसित केला असून तो आज पासून कोल्हापूर , सातारा व चंद्रपूर जिल्ह्यांना ई फेरफार च्या लॉगीन पेज वर उपलब्ध करून दिला आहे . (Link is available as "new ActiveX component").

            पूर्वीचा activeX  component unistall करून या लिंक वरून मिळणारा componant install करावा , laptop restart करा व काम सुरु करा . त्यानंतर पूर्वी प्रमाणे data signing होऊ शकेल . या प्रमाणे कामकाज करून या जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांनी feedback द्यावा .

               तसेच या जिल्ह्यात मंडळ अधिकारी यांना नोंद प्रमाणित करण्यासाठी लागणार जास्त वेळ वाचविण्यासाठी नोंद प्रमाणीकरण व data पोस्टिंग असे दोन स्वतंत्र क्रिया विकसित करून दिल्या आहेत त्यामुळे प्रमाणीकरण गतीने होईल असा विस्वास आहे , वापरून feedback द्या .

 आपला
 रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send