रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अहमदनगर व मुंबई उपनगर जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरीत करण्यासाठी बंद राहणार



नमस्कार मित्रांनो ,
अहमदनगर व  मुंबई उपनगर जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरीत  करण्यासाठी आज साय.6.00 वा पासून सर्वर बंद राहतील ह्याची  माहिती सर्व तलाठी ,मंडल अधिकारी व्ही दुय्यम निबंधक यांना द्यावी.
 ही विनंती.
आपला
रामदास जगताप
दि. 12.4.2019

Comments

Archive

Contact Form

Send