रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

परभणी लातूर , नांदेड , आणी औरंगाबाद चे फेज २ चे काम पूर्ण झाले

नमस्कार मित्रांनो , 

  औरंगाबाद  जिल्ह्याचे फेज २ चे काम पूर्ण करून औरंगाबाद   जिल्ह्याचा सर्वर आज सायंकाळी ७.३०   वा पासून सुरु केला आहे तसेच फेज २ नंतर ७/१२ वर पीक पाहणी दिसण्यासाठी परभणी , नांदेड , औरंगाबाद . जिल्ह्यांना OCU व OCU_BACKLOG उपलब्ध करून दिले आहेत . कृपया वापरून फीडबॅक द्यावा



ही सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी हि विनंती .

आपला
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send