परभणी लातूर , नांदेड , आणी औरंगाबाद चे फेज २ चे काम पूर्ण झाले
नमस्कार मित्रांनो ,
औरंगाबाद जिल्ह्याचे फेज २ चे काम पूर्ण करून औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वर आज सायंकाळी ७.३० वा पासून सुरु केला आहे तसेच फेज २ नंतर ७/१२ वर पीक पाहणी दिसण्यासाठी परभणी , नांदेड , औरंगाबाद . जिल्ह्यांना OCU व OCU_BACKLOG उपलब्ध करून दिले आहेत . कृपया वापरून फीडबॅक द्यावा
ही सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी हि विनंती .
आपला
रामदास जगताप

Ho sir suru zale
ReplyDelete