यशदा पुणे येथे औरंगाबाद विभागातील महसूल अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न
नमस्कार मित्रांनो
महसूल विभागात वापरण्यात येणा-या ई-फेरफार या संगणक प्रणालीचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत
आज दि १७ .१.२०१९ रोजी औरंगाबाद विभागातील निवडक महसूल अधिकारी यांची एक दिवसाची ई फेरफार कार्यशाळा यशदा पुणे येथे संपन्न झाली . या मध्ये ई फेरफार प्रणालीत MIS व विविध अहवाल यांचा वापर करून EFFECTIVE MONITORING AND CONTROL कसे करता येईल ? या विषयावर चर्चा करणेत आली. या सोबतच ई फेरफार प्रणाली मध्ये उप विभागीय अधिकारी यांची जबाबदारी या विषयावर चर्चा केली
औगांगाबाद विभाग
आपला
रामदास जगताप
दि १७.१.२०१९
Comments