रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणाली मध्ये उप विभागीय अधिकारी यांची जबाबदारी - रामदास जगताप , राज्य समन्वयक

Comments

  1. Sir, very focused as well as simplified explanation. We expect more videos on e ferfar.

    ReplyDelete
  2. Sir, Great and important initiative to improve DINLRMP project, for accuracy, fast work as apponting authority will monitor.

    ReplyDelete
  3. सर आम्हाला आपल्या कामाबद्दल सार्थ अभिमान वाटतो. आपण वेळोवेळी सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करतात त्‍यामुळे, आज आम्ही सर्वजण ऑनलाईन ई-फेरफार आणि सातबारा बघतोय. तसा पाहिला तर काही दिवसापूर्वी मनामध्ये अशी शंका होती की ही फेरफार आणि सातबारा हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही परंतु जेव्हा पासून ही जबाबदारी तुमच्याकडे आले तेव्हापासून वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून त्याच्यामध्ये सातत्य ठेवून वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन आपण सर्वांना बरोबर घेत या प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्याचा जो प्रयन्त केला आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्या असेच नवीन नवीन उपक्रम तडीस जावो हीच प्रार्थना.

    ReplyDelete
  4. धन्यवाद , आपली हीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व महसूल अधिकारी व तलाठी मंडळ अधिकारी करू

    ReplyDelete
  5. Kisi ne mera plot ke liye paisa liya hai aur abhi paisa nahi de raha hai 420 ka fir hua hai par prant office mein case chalu hai kya mera ettar hukk mein name chade ga kya
    9860569001
    Vijay sharma

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send