रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आपले अभिप्राया साठी

नमस्कार मित्रांनो ,


डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम

DILRMP

महसूल अधिकारी यांचा उजळणी प्रशिक्षण वर्ग 
मधील सर्व  सह्भागी महसूल अधिकारी यांचे कडून  अभिप्राय अपेक्षित आहेत 



·         नाव :-
·         पदनाम :-
·         ई मेल आय डी :-
·         मोबाइल नंबर :-
१.       ई फेरफार प्रणाली मध्ये अचूक ७/१२ व गुणवत्ता पूर्ण कामासाठी उप विभागीय अधिकारी यांना  जबाबदारी द्यावी काय ?
२.      विनाचौकशी कलम १५५ प्रमाणे लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती ( TYPING MISTAKES) चे अधिकार नायब तहसीलदार यांना प्रदान करावेत काय ?
३.      मंडळ अधिकाऱ्याने  विहित कालावधीत (एक महिणा) निर्गत न केलेले फेरफार निर्गत करण्याचे अधिकार नायब तहसीलदार यांना द्यावेत काय ?
४.      तांत्रिक कारणाने रद्द केलेल्या फेरफार नोंदी मंजुरीचे अधिकार नायब तहसीलदार यांना द्यावेत काय ?
५.      पिक पाहणीच्या नोंदी घेताना एकदा नोंदविलेली पिक नोंद  एक वेळ दुरुस्तीची सुविधा मंडळ अधिकारी यांना ठेवावी  काय ?
६.      मिश्र पिकाचे क्षेत्र नोंदविताना मुख्य पिका सोबत घेतलेल्या आंतरपिकाचे क्षेत्र पूर्ण घ्यावे कि त्या पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात घ्यावे ?
७.      ई पिक पाहणी या मोबाईल आप वर पिकांच्या स्थिती बाबतची माहिती घ्यावी काय ?
८.      शेतातील जलसिंचनाची साधने ( विहीर ,विंधन विहीर , शेततळे)  शेरा रकान्यात नोंदवावीत काय ?
९.      तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालयासाठी  FTTH कनेक्शन ( OPTICAL FIBRE) देणे उचित होईल काय ?
१०.  ७/१२ संगणकीकरणाचे कामाची गुणवत्ता तपासणी त्रयस्त संस्थेकडून करावी काय ?
११ . अहवाल एक , तीन मधील आणी  अवास्तव क्षेत्र वाढ झालेले तसेच  क्षेत्र व एकक चुकीचे असलेले  ७/१२  दस्त नोंदणी व ई फेरफार साठी प्रतिबंधीत  करायचे का ?  
१२ .  ई फेरफार प्रकल्पातील अन्य आवश्यक सुधारणांबाबत  आपले अभिप्राय –
                                                       स्वाक्षरी
( नाव व पदनाम 

Comments

Archive

Contact Form

Send