बीड व अमरावती जिल्ह्याचे फेज २ चे काम पूर्ण
नमस्कार मित्रांनो ,
डेटाबेस सुधारणा फेज २ चे काम पूर्ण करून आज दु २.०० वा पासून बीड जिल्ह्याचा व साय ६.०० वा पासून अमरावती जिल्ह्याचा सर्वर सुरु करणेत आला आहे . कृपया तपासून खात्री करावी . सदरची सूचना बीड व अमरावती जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणावी हि विनंती
आपला
रामदास जगताप
दि १५.१.२०१९

Comments