BSNL CLOUD वरील जिल्ह्याची आय सरिता ची लिंक सुरु झाल्या बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - BSNL CLOUD वरील जिल्ह्याची आय सरिता ची लिंक सुरु झाल्या बाबत
गेल्या १०/१२ दिवसापासून कोल्हापूर , ठाणे , नाशिक , सातारा , सांगली , सोलापूर , चंद्रपूर व गोंदिया या BSNL CLOUD वरील जिल्ह्याची आय सरिता ची लिंक सुरळीत चालत नव्हती . ती आज दुपारी ३.०० वा पासून सुरळीत सुरु झाली असल्याने या जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक यांनी ONLINE पद्धतीने दस्त नोंदणी करावी ( दस्त नोंदणी साठी जमीन मालकाची लेख करून देनाराची नावे ONLINE ७/१२ वरून घेण्यात यावीत व दस्त नोंदणी झाल्या नंतर सूची २ मधील माहिती ONLINE पद्धतीने संबंधित तलाठ्या कडे पाठवावी )काही SRO दस्त नोंदणी करताना जुनी लिंक वापरत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्या दुय्यम निबंधक यांना ७/१२ ची माहिती मिळत नसे तरी कृपया या वर नमूद BSNL CLOUD वरील जिल्ह्यानी २७ व २८ नंबरची लिंक वापरावी अश्या सूचना संबंधित SRO यांना JDR यांनी द्याव्यात ही विनंती .
आपला
रामदास जगताप
दि. १३.१२.२०१८
Comments