डिजिटल सातबारा प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचे सर्व श्रेय मा. श्री जगताप यांचे आहे. आणि राजकीय इच्छाशक्ती पण तेवडीच महत्त्वाची आहे, त्यामुळे मा. पाटील यांचे ही खुप आभार. ऑनलाइन सातबारा शुल्क: तलाठी 15 रु घेतात आणि 5 रुपये शासनाला जमा करतात आणि इ केंद्रातून तोच सातबारा 20 रु अधिक वस्तु सेवा कर म्हणजे शासन 400 टक्क्यांनी जास्त फी आकारात आहे. कागद छपाई खर्च वेगळा च. धन्यवाद राजेंद्र दरेकर
डिजिटल सातबारा प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचे सर्व श्रेय मा. श्री जगताप यांचे आहे. आणि राजकीय इच्छाशक्ती पण तेवडीच महत्त्वाची आहे, त्यामुळे मा. पाटील यांचे ही खुप आभार.
ReplyDeleteऑनलाइन सातबारा शुल्क:
तलाठी 15 रु घेतात आणि 5 रुपये शासनाला जमा करतात आणि इ केंद्रातून तोच सातबारा 20 रु अधिक वस्तु सेवा कर म्हणजे शासन 400 टक्क्यांनी जास्त फी आकारात आहे. कागद छपाई खर्च वेगळा च.
धन्यवाद
राजेंद्र दरेकर