औरंगाबाद विभागाची ई फेरफार प्रणाली कार्यशाळा दि . ११.९.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
औरंगाबाद विभागाची ई फेरफार प्रणाली कार्यशाळा दि . ११.९.२०१८
परवा दिनांक ११.९.२०१८ रोजी मराठवाडा विभाग औरंगाबाद मधील औरंगाबाद , जालना बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे २५० महसूल अधिकारी
कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या मास्टर ट्रेनर्स ची कार्यशाळा सकाळी ११.०० ते सायं. ६.०० अशी मराठवाडा महसूल प्रशासन प्रबोधिनी येथे घेनेत आली .
त्यामध्ये सर्व उपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांना ई फेरफार प्रणाली चे सविस्थर प्रशिक्षण देनेत आले असून शंकासमाधान सत्र देखील घेनेत आले .
या कार्यशाळेचा फायदा हा प्रकल्प पुढे नेण्यास निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे .
आपला
रामदास जगताप
पुणे
Comments