रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

१ सप्टे, २०१८ पासून ई फेरफार प्रणाली मध्ये केलेल्या सुधारणा / उपलब्ध करून देणेत आलेल्या सुविधा दि. १९.९.२०१८

नमस्कार मित्रांनो , १ सप्टे, २०१८ पासून ई फेरफार प्रणाली मध्ये केलेल्या सुधारणा / उपलब्ध करून देणेत आलेल्या सुविधा ( महत्वाच्या सुधारणा ) List of recent changes completed in eFerfar since September 1st 2018 १. अहवाल १ मध्ये नसलेल्या ७/१२ मध्ये आदेशाने क्षेत्र दुरुस्ती करणेची सुविधा - ई फेरफार कलम १५५ च्या आदेशाच्या सुविधा २. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्तीच्या सुविधेचा फेरफार तयार करून स्थावा केले नंतर लगेच परीशिस्त क मधील आदेश ची प्रत देखील तयार होते व ती कोणत्याही क्रमाने पाहता येते. ३. न्यायालयीन आदेश फेरफार प्रकारामध्ये बदल होणारे क्षेत्र व ७/१२ वरील क्षेत्रातील तफावत येणार नाही उदा लाग.लायक + पोट खराब = एकूण क्षेत्र ३+२=५ किंवा १.५ +३.५ = ५ ४. योग्य रित्या प्रमाणित न झालेल्या फेरफाराची दुरुस्ती या पर्यायातून क्षेत्र दुरुस्तीची सुविधा व एकाच ७/१२ वर खरेदी देणार व खरेदी देणार यांची नवे असल्यास फेरफार ची सुविधा ५.सातबारा वर स्थानिक शेतीचे नाव आणि सीमा व भूमापन चिन्ह नष्ट करणे , दुरुस्त करणे अथवा नव्याने भरणे ची सुविधा आदेश व दस्त ऐवज या फेरफार प्रकारात देनेत आली आहे ६. योग्य रित्या प्रमाणित न झालेल्या फेरफाराची दुरुस्ती मध्ये प्रायमरी की एरर दूर करणेत आला आहे . ७ आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे या पर्यायातील मागे जा बटन काम करत नव्हते ती अडचण दूर करणेत आली आहे . ८. क १५५ च्या आदेशाने फेरफार तपशील व मंडळ अधिकारी यांचा शेरा दुरुस्त करणे या सुविधेत दिनांक नोंदण्यासाठी कॅलेंडर निवडण्यात येणारी अडचण दूर करणेत आली आहे . ९. क १५५ च्या आदेशाने फेरफार तपशील व मंडळ अधिकारी यांचा शेरा दुरुस्त करणे या सुविधेत 'Object reference error'ही येणारी अडचण दूर करणेत आली आहे १० ज्या फेरफार नोंदवही मध्ये फेरफार तपशील अथवा स नं दिसत नव्हते ते स्क्रिप्ट वापरून उपलब्ध करणेत आले आहेत ११. बोजा कमी करणे या फेरफार प्रकारातील character varing 150 चा एरर दूर करणेत आला आहे १२. Data Move utility मुळे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होणारा DSP DATA एकाच ठिकाणी NDC , PUNE येथे साठवता येणार १३. फेरफार प्रमाणित केलेनंतर येणारा zero'(0) mutation number ERROR दूर करणेत आला आहे १४ वारस फेरफार मध्ये मधील वारसांच्या नावाचा क्रम वेगवेगळ्या सर्वे नं वर आत्ता बदलार नाही १५ हक्कसोड फेरफार प्रकारामध्ये शिल्लक नावांचे समोरील शून्य क्षेत्र चा एरर दूर करणेत आला आहे १६. सर्वे नं मधील अनेक अनावश्यक ///// चिन्हामुळे काही विशिष्ट SRO कडील दस्तासाठी येणारा Index out of bound error आत्ता येणार नाही . १८ ई फेरफार प्रणाली मध्ये क्षेत्र व एकक मधील तफावत शोधण्यासाठी ७ वेगवेगळे अहवाल देणेत आले आहेत . १९. ई फेरफार मध्ये ४ भूधारणा प्रकारासाठी चार अहवाल देणेत आले आहेत २०. क्षेत्र व एकक मधील तफावत शोधण्यासाठी MIS मध्ये जमाबंदी आयुक्त , विभागीय आयुक्त , DDE आणी तहसीलदार यांचे लॉगीन ला वेगवेगळे अहवाल देणेत आले आहेत २१. MIS मध्ये भूधारणा प्रकारासाठी चार अहवाल जमाबंदी आयुक्त , विभागीय आयुक्त, DDE आणी तहसीलदार यांचे लॉगीन ला देणेत आले आहेत २२. MIS मध्ये पिक पाहणी अहवाल जमाबंदी आयुक्त , विभागीय आयुक्त , DDE आणी तहसीलदार यांचे लॉगीन ला देणेत आले आहेत २३ . MIS मध्ये DSP STATUS अहवाल जमाबंदी आयुक्त , विभागीय आयुक्त, DDE आणी तहसीलदार यांचे लॉगीन ला देणेत आले आहेत वरील प्रमाणे सर्व सुविधा आपल्याला SDC NDC व BSNL CLOUD वरील सर्व जिल्ह्यासाठी .१. eFerfar Site ------eferfar2beta_test site वर दिल्या आहेत 2. ODC Site --- अतिरिक्त अहवाल ५ ची दुरुस्ती सुविधा क्र ४ आपले जिल्ह्याचे रेगुलर ODC साईट वर देणेत आली आहे आपला रामदास जगताप दि १९.९.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send