सिस्को- NIC व्ही पी एन (VPN) ACIVATE करणे बाबत
• NIC VPN connect करण्यासाठीच्या सूचना
• NIC कडून register mail वर प्राप्त होणा-या गोष्टी
1. VPN certificate
2. passward
• NIC कडून register मोबाईल वर प्राप्त होणा-या गोष्टी
1. private key
सूचना
1. आपल्या mail id वर VPN certificate प्राप्त झाल्यानंतर सदर mail ला confirmation reply करावा(blank mail)
2. यानंतर आपल्याला आपल्या register मोबाईल नंबर वर private key प्राप्त होईल.
3. यानंतर सदर certificate download करावे.
4. certificate Download केल्यानंतर ते install करताना आपणास system ‘private key’ ची विचारणा करेल सदर private key आपणास आपल्या register मोबाईल नंबर वर प्राप्त झाली असेल.
5. private key type केल्यानंतर certificate successfully installed असा संदेश प्राप्त होईल.
6. यानंतर आपण vpn.nic.in या पोर्टल वर जाऊन software या सदरातून VPN client for window हा पर्याय निवडून Anyconnect secure mobility client या नावाचे software download करून ते install करावे.
7. सदर software install केल्यावर ‘cisco anyconnect secure mobility client’ नावाचा Icon आपल्या desktop दिसायला लागेल, Icon दिसत नसल्यास आपण start menu मधून तो शोधू शकता.
8. सदर icon वर क्लिक केले असता ready to connect च्या ठिकाणी sconnect.nic.in हि url लिहा .
9. आता connect बटन वर क्लिक केले असता ‘please enter your userid and passward’ असा संदेश प्राप्त होईल.
10. Download केलेल्या certificate वरील नाव user-id च्या ठिकाणी आधीपासून उपलब्ध असेल वापरकर्त्याला फक्त passward विचारला जाईल हा passward आपल्याला email id वर प्राप्त झालेला असेल सदर passward एकदाच, म्हणजे सुरवातीला वापरायचा आहे.
11. तो passward योग्य ठिकाणी लिहिला असता, आपल्याला passward change करण्यासाठी सुचवल जाईल तिथे आपण आपल्याला हवा असलेला passward तयार करून घ्यावा अन पुन्हा connect करण्यासाठी त्याचा वापर करावा.
सूचना –
1. nic VPN connect झाल्यावर आपले इंटरनेट connection बंद होते.
2. जेंव्हा आपला संगणक बदलला जाईल तेंव्हा certificate install करण्यासाठी Private key ची गरज भासेल कृपया सदर private key जपून ठेवावी अथवा आपल्या मोबाईल मधून delet करू नये .
VPN वापरासाठी येणाऱ्या अडचणी साठी vpn.nic.in या संकेतस्थळावर मदत कक्ष उपलब्ध आहे आपण टोलफ्री नंबर वरून अथवा register मोबाईल अथवा email id वापरून लिखित स्वरुपात देखील आपली तक्रार नोंदवू शकता.
• अडचणी
1. private key प्राप्त न होणे
2. certificate,passward प्राप्त न होणे
यासाठी सदर vpn.nic.in - CONTACT US मधून register complaint at nic service desk या पर्याय निवडून तक्रार नोंदवा . आपल्याला तक्रार नंबर आपल्या mail वर प्राप्त होईल व २४ तासाच्या आत आपल्या तक्रारीचे निराकरण होईल.
अथवा १८००१११५५५ या टोल फ्री नंबर वरून आपण प्रत्यक्ष आपली अडचण नोंदवू शकता.
Comments