ई फेरफार मधील आजचे अपडेट्स दि. ८.८.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार मधील आजचे अपडेट्स खालील प्रमाणे सर्वाना उपलब्ध करून दिले आहेत . तपासून FEEDBACK द्या
1) " अपाक शेरा कमी करणे" हा नवीन फेरफार प्रकार टेम्प्लेट मध्ये दिला आहे
2) "एकुम्या नोंद कमी करणे " हा नवीन फेरफार प्रकार टेम्प्लेट मध्ये दिला आहे
3) "आदेशाने खात्यातील नाव करणे " हा नवीन फेरफार प्रकार टेम्प्लेट मध्ये दिला आहे
4) सामान्य फेरफार प्रकारातील खरेदी फेरफार प्रकारामध्ये सामाईक खात्यातील विक्री नोंद करत असताना खरेदी देणाराचे क्षेत्र खरेदी घेनाराचे क्षेत्रापेक्षा जास्त आहे हा मेसेज आता येणार नाही
5) ‘eferfar2beta_test_new712’ या URL मधून नवीन ७/१२ तयार करताना जुना ७/१२ बंद करण्याची देखील सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली .
6) OCU मध्ये खातेदारांची यादी आता सर्वे नं. निहाय देनेत आली आहे
आपला
रामदास जगताप
दि ८.८.२०१८
सर,
ReplyDeleteअ.पा.क. शेरा कमी करणे हा फेरफार घेत असताना देणाराचे क्षेत्र घेनाराचे क्षेत्रापेक्षा जास्त आहे हा मेसेज अजूनही येत आहे.