DSP करणे करिता सूचना:
नमस्कार मित्रांनो ,
DSP करणे करिता सूचना:
तहसीलदार सो. यांचे करीता कार्यपध्दती.
१) ज्या तालुक्यातील सर्व गावांचे D3 पूर्ण झालेले आहे अशा सर्व तालुक्याचे तहसीलदार यांनी त्यांचे UC आज्ञावली मध्ये लोगिन करून प्रख्यापण आदेश काढून घ्यावेत.
प्रख्यापण आदेश हा एका क्लिक वर तयार होत असून त्यात केवळ तालुक्यातील एकूण महसुली गावांची संख्या नमूद करणेची आहे.
२) आपले तालुक्याचे प्रख्यापण झाले बाबत सर्व तहसीलदार सो यांनी सर्व तलाठ्यांना अवगत करावे.
तलाठी भाउसो. यांचे करीता कार्यपध्दती :-
तहसीलदार सो. यांचे कडून तालुक्याचे प्रख्यापण झालेच संदेश प्राप्त झाले नंतर
१) आपले computer मधील जुने Active-X uninstall करावेत. त्या करिता CONTROL PANEL मधील Programs and features मध्ये "signature" नाव शोधून त्यावर डबल क्लिक करा. आलेल्या मेसेज वर "yes" क्लिक करावे. Active-X नष्ट होतील.
२) आता आपले मशिन रि-स्टार्ट करावे व नविन डाऊनलोड केलेले Active-X (signature) install करावेत.
३) प्रथम https://10.187.203.134 या साईट वर लोगिन करून Active-X या बटण वर क्लिक करून आपला जिल्हा निवडून डाऊनलोड करून घ्यावेत.
४) https://10.187.203.134 या पेज वर DSP या बटण वर क्लिक करून आपला जिल्हा निवडून लोगिन करावे.
५) गावातील अचूक संगणकीकृत ७/१२ च्या अचूकते बद्दल तलाठी यांनी एक-एक ७/१२ ओपन करून अचूक असल्यास कायम (CONFIRM) करावा.
६) कायम केलेल्या ७/१२ पैकी २५/५० च्या ग्रुप मध्ये कायम (CONFIRM) केलेले डिजिटल स्वाक्षरी करावी.
७) डिजिटल स्वाक्षरी झालेल्या ७/१२ चे PDF तयार कराव्यात.
Comments