संगणकीकृत सातबारा चे प्रख्यापण आदेश बाबत
सर नमस्कार
कृपया सोबतची attachment पहावी
त्या मध्ये ज्या तालुक्यांच्या नावासमोर एकूण महसुली गावांची संख्या या रकान्यात तालुक्याचे नाव आले आहे त्या तालुक्याच्या तहसीलदार यांनी पुन्हा प्रख्यापण आदेश काढावेत व त्या वेळी एकूण महसुली गावांची संख्या भरावी .
या यादी मध्ये सर्व गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण झाले आहेत व ज्या तालुक्याचे नाव दिसत नाही त्यांनी प्रख्यापानाचे आदेश तातडीने काढावेत
या यादीत ज्या तहसीलदार यांची नावे english मध्ये दिसतात त्या तहसीलदार यांनी DDE लॉगीन ने आपली नावे मराठीत भरून घ्यावीत
आपल्या तालुक्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे कलम १५५ चे आदेश तातडीने निर्गमित करावेत
आपल्या तालुक्याच्या अचूक कामाची खात्री तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांने स्वता करावी .
Comments