डिसेंबर मध्ये देणेत आलेल्या नवीन सुविधा
New Requirements, its Development, Testing and Release Status –
Development Period : 01.12.2017 to 21.12.2017
S.No Point under consideration Module
१ Facility to view Index II and Scanned Documents (earlier, Scanned documents development was pending at iSarita end) e Ferfar मध्ये सूची २ व दस्ताची प्रत पाहण्याची सुविधा विकाशीत केली आहे . मात्र ही सुविधा कोल्हापूर नाशिक व ठाणे या BSNL cloud वरील जिल्ह्यांना उपलब्ध झालेली नाही .
२ Facility to delete History Mutation numbers e Ferfar मध्ये जुने फेरफार क्रमांक नष्ट करण्याची सुविधा देण्यात आली
३ Login for all SDOs in the State for e Ferfar MIS e Ferfar MIS मध्ये सर्व उप विभागीय अधिकार्यांना लॉगीन सुविधा देणेत आली .
४ Prakhyapan Changes in Declaration III in Re-Edit for Date column and count of survey numbers Re-Edit मध्ये ज्या तालुक्यातील सर्व गावांचे घोषणापत्र ३ पुर्ण झाले त्या तालुक्याचे तहसीलदार यांनी प्रख्यापानाचे आदेश काढण्याची सुविधा विकाशीत केली आहे .
५ Facility for DDE to be promoted, demoted User Creation मध्ये डी.डी.ई. यांना पदोन्नती पदावनत केलेल्या कर्मचार्यांची सुद्धा स्थिती बदलता येईल
६ OCU separated as OCU (current year) and OCU_BACKLOG (for past years) OCU मध्ये चालू वर्षाची पिक पाहानी व मागील वर्ष्याची पिक पाहणी नमूद करण्यासाठी दोन स्वतंत्र सुविधा देनेत आली आहे
७ MIS extension to village level E Ferfar MIS मध्ये गाव स्थरापर्यंत प्रलंबित फेरफार चा MIS उपलब्ध करून दिला आहे.
८ Handling of large number of survey numbers of Registered documents example : 350 Survey as observed in Shrivardhan E Ferfar मध्ये एकाच दस्ता मध्ये जास्त सर्वे न. असल्यास ते २०-२५ सर्वे नंबर निवडून साठवण्याची सुविधा देणेत आली.
९ New Development of “Mayatache naav kami karne” Template as per new Waras flow EFerfar मध्ये मयताचे नाव कमी करणे हा फेरफार प्रकार वारस फेरफार प्रकारा प्रमाणे विकाशीत केली आहे
१० Change of restricted tenure type EFerfar मध्ये वर्ग २ च्या सर्वे नंबर वरील उप प्रकार बदलणे ची सुविधा देनेत आली आहे
११ In Non Reg Kharedi template, disable naave area and potkharaba EFerfar – अनोंदणीकृत फेरफार मध्ये नावे क्षेत्र व पोट खराब क्षेत्र बटन DISABLE केले .
१२ Showing of AaPaKa on single row as discrepancy Re-Edit मध्ये अ.पा.क. एकाच ओळीत लिहिला नसला तर घोषणापत्र १ करता येणार नाही .
१३ SAHAKARI BANK as MASTER in Other Rights ७/१२ मध्ये इतर हक्कातील नोंदी घेण्यासाठी सहकारी बँक हा पर्याय विकासीत केला आहे .
१४ Re-arrangement of menu options for Talathi & Circle Officer E Ferfar मध्ये विविध अहवाल वेगवेगळ्या SUB MENU मध्ये विभागण्यात आले .
Comments