कोल्हापूर , नाशिक व ठाणे जिल्ह्यासाठी BSNL CLOUD वर नवे सर्वर
नमस्कार मित्रांनो ,
आज संध्याकाळ पर्यंत कोल्हापूर , नाशिक व ठाणे जिल्ह्यासाठी BSNL CLOUD वर नवे सर्वर मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली . उद्या दिनांक २४/१०/२०१७ पासून हे नवीन सर्वर वापरता येतील . यानंतर तरी या जिल्ह्यांना चांगले स्पीड मिळेल अशी अपेक्षा आहे .
रामदास जगताप
Comments