रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

BSNL CLOUD वरील SERVERS TESTING बाबत

नमस्कार मित्रांनो ., आपण सर्व दीपावलीच्या मूड मध्ये असणार , त्यामुळे प्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा . आज BSNL CLOUD वरील SERVERS TESTING बाबत NIC सोबत V. C. घेऊन आढावा घेणेत आला . राज्यातील अनेक जिल्ह्यांना SDC वरील सर्वर स्पीड बाबत सतत तक्रारी येत असलेने व प्रत्यक्ष वापरकर्त्यांना सर्वर च्या संथ गती प्रतिसादाबाबत वस्तुस्थिती विचारात घेऊन शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्यातील काही जिल्हे BSNL CLOUD वर स्तनानतरित करण्याचा निर्णय घेणेत आला आहे . सद्ध्या पन्हाळा ( कोल्हापूर ) , ठाणे व नाशिक तालुक्यांचा DATA ट्रान्स्फर करून टेस्टिंग सुरु आहे . त्या बाबत चा रिपोर्ट प्राप्त होताच कोल्हापूर, नाशिक व ठाणे जिल्हे नवीन सर्वर वर SHIFT करणेत येणार आहेत .त्यासाठी या जिल्ह्यात SHUTDOWN घेनेत येईल व तसे प्रत्यक्ष वापर कर्त्यांना आगाऊ कालाव्नेत येईल . ज्यांचे DSC ची मुदत संपत आहे तेथे RENEVAL - वैधता वाढी साठी प्रस्ताव सदर करावेत रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send