स्पेलिंग दुरुस्ती मधील अडचणी
नमस्कार मित्रांनो ,
काही ठिकाणी re edit module मध्ये काम करताना edit module मध्ये स्पेलिंग दुरुस्ती केलेल्या ७/१२ देखील काही स्पेलिंग दुरुस्त्या केल्यास edit module मध्ये स्पेलिंग दुरुस्तीचा अहवाल तयार होतो
व हा edit module मधील अहवाल निरंक करायला गेल्यास ७/१२ पुन्हा पूर्वीसारखा होतो व दुस्त होत नाही यासाठी महत्वाची सूचना ,
re edit module चे काम सुरु करण्यापूर्वी edit module चे सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक आहे
मात्र re edit module मध्ये खाता दुरुस्ती चे काम केलेनंतर जरी edit module मध्ये काहअहवाल तयार झाले तरी ते निरंक करण्याची गरज नाही ,
आश्या वेळी फक्त ७/१२ गरजेप्रमाणे दुरुस्त झाला असल्याची खात्री करावी असे developer team कडून संगनेत आले आहे
हे सर्व वापर्कार्त्यांचे निदर्शनास आणावे हि विनंती ..
रामदास जगताप , राज्य समन्वयक
Comments