सर्वर स्पीड व फोर्टी क्लायंट बाबत
नमस्कार मित्रांनो ,
गेले अनेक दिवसांपासून आपल्या ई फेरफार प्रकल्पाच्या re edit module काम सर्वर स्पीड मुले खोळंबले आहे / मंदावले आहे . त्यामध्येच फोर्टी क्लायंट connect होण्यामध्ये देखील अनंत अडचणी आहेत . त्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर जाणीव करून देऊनही कामाला गती येत नाही व सर्वर स्पीड मध्ये सुधारणा होप्त नाही
त्यासाठी मा महसूल मंत्री महोदय उद्या दुपारी त्यांच्या मंत्रालयातील दालनात तातडीची बैठक घेत आहेत त्यामुळे सर्वर स्पीड / risponse वाढण्यास निच्छित मदत होईल अशी आशा आहे . असे असतानाही वाशीम जिल्ह्याने आपले re edit module चे काम पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन .
धन्यवाद
रामदास जगताप
Comments