"निवडलेला सर्वे यापूर्वीच री-एडीट आज्ञावली द्वारे दुरुस्त करून फेरफार तयार केलेला आहे' असा मेसेज येत आहे." त्या मुळे खाता प्रोसेसिंग ची कार्यवाही करता येत नाही या बाबत
खाता प्रोसेसिंगमध्ये काम सुरु करण्यापूर्वी री एडीट मधील दुरुस्ती करण्यासाठी निवडलेल्या सर्वे क्रमांकाची यादी मध्ये आहे परंतु सर्वे शोध केले असता "सर्वे उपलब्ध नाही' अक्षरी शोधा केले असता सर्वे शोधला जातो परन्तु "निवडलेला सर्वे यापूर्वीच री-एडीट आज्ञावली द्वारे दुरुस्त करून फेरफार तयार केलेला आहे' असा मेसेज येत आहे." त्या मुळे खाता प्रोसेसिंग ची कार्यवाही करता येत नाही. या साठी री -एडीट मध्ये री -एडीट मध्ये सदर गट काढणे करिता दिलेल्या चार पर्याय (कृपया स्क्रीन शॉट पहावा) दुरुस्ती साठी निवडलेले, फक्त पिक पाहणी केलेले, नामंजूर केलेले, व phase 1 मधीलपर्याया मध्ये release करणेस उपलब्ध होत नाहीत. अशा आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांची नावे खालील तक्त्यात HELP DESK ला पाठवावीत.
Comments