रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज्ञावलीत काम करताना येणारे COMMON ERRORS & SOLUTIONS --2


आज्ञावलीत काम करताना येणारे  COMMON ERRORS & SOLUTIONS --2

An exception occurred!! Error name:TypeError.Error message:Wrong number of arguments or invalid property assignment
सदर एरर हा ODU मध्ये अमल घेताना किंवा bulk data sign करताना येतो त्यासाठी internet explorer reset करावा
error:22001:value too long for type character varying(50)


Helpdesk ला मेल करणे किंवा फोनवर कळविणे
circle लॉगिन फेरफार मंजूर करताना "form7_khata_pkey चा error येतो.
Helpdesk ला मेल करणे किंवा फोनवर कळविणे
अहवाल क्र ९ चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे नंबर या यादीमध्ये येतात परंतु ODC मध्ये सर्व्हे बदलाची दुरुस्ती करून त्यातील space delete केले व दुरूस्ती केल्यावर "सदर सर्व्हे नंबर उपलब्ध आहे" असा मेसेज येतो त्यामुळे सर्व्हे नंबर दुरूस्त होत नाही
Helpdesk ला मेल करणे किंवा फोनवर कळविणे
मंजुर फेरफार व अमलही योग्य आहे परंतु फेरफार रजिस्टर ओपन होत नाही व data not avaible for that pins असा मेसेज येतो.
Helpdesk ला मेल करणे किंवा फोनवर कळविणे

Comments

Archive

Contact Form

Send