भू-मापन क्रमांकाचा पोट-विभाग' म्हणजे काय ?
'भू-मापन क्रमांकाचा पोट-विभाग' म्हणजे काय ?
भू-मापन क्रमांकाच्या क्षेत्रफळ आणि आकारणीची, भूमि-अभिलेखांत ज्या भू-मापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकानंतर, दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नोंदणी केलेला भाग.
[म.ज.म.अ. कलम २(३५)]
Comments