रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.
अत्यंत दुखद घटना - डॉ संतोष भोगले सह सचिव महसूल विभाग मंत्रालय , मुंबई यांचे अल्पशा आजाराने दुखत निधन महाराष्ट्रातील सातबारा संगणकीकरण व्हावे आणि राज्यातील जनतेला डिजिटल सातबारा सह सर्व महसूल विषयक सुविधा ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात म्हणून ई फेरफार प्रकल्पाला गेल्या पाच वर्षात अत्युच उंचीवर पोहचविण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेला एक अत्यंत चांगला अधिकारी मित्र आणि ई फेरफार प्रकल्पाचा आधारस्तंभ आपण अचानक गमावला यावर विश्वास बसत नाही . मित्रांनो काळजी घ्या एव्हडेच या निमित्ताने सांगेल . डॉ. संतोष भोगले सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏 आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send