रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाभूमी पोर्टल चा वापर - डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारा

 नमस्कार मित्रांनो , 

अभिनंदन आज गुरवार दिनांक २२.१०.२०२० रोजी दिवसभरात सर्वोच्च म्हणजेच सुमारे  ६०,००० नागरिकांनी महाभूमी पोर्टल चा वापर केला त्यापैकी १५ हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा  , साडेपाच हजार डिजिटल स्वाक्षरीत खाते  उतारे व १७३ मिळकत पत्रिका उपलब्ध होवून डाऊनलोड झाल्या . हे सर्व अद्यावत ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात तलाठी व मंडळ अधिकारी घेत आहेत कष्ट . ही सेवा आणखी गतिमान करण्याच्या   प्रयत्नात शासन आहे 

आपला 

रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send