रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीतील सुधारणा दिनांक १५.१०.२०२०

 

                

ई फेरफार प्रणालीतील सुधारणा दिनांक १५.१०.२०२०              

 

SNo

Development Topic

Remarks

 

1

Undivided share mutation pending असताना त्या गटावर इतर फेरफार होत नाहीत इतर दस्ताचे देखील फेरफार मध्ये रुपांतर करता येत नाही. फिफो मुळे इतर दस्त देखील प्रलंबित राहतात

हि सुधारणा केली आहे

 

2

तलाठी यांनी आदेशाने बिनशेती (NA), आदेशाने जुना /१२ बंद नविन पोट हिस्सा तयर करणे फेरफार घेताना पुर्वावलोकन मध्ये एकक हे.आर. मध्ये दिसते साठवा  केल्यावर डैशबोर्ड वरुन बरोबर दिसते याबाबत दुरुस्ती करण्यात यावी

दुरुस्ती करणेत आली आहे .

 

3

UC मॉड्युलमध्ये तहसीलदार लॉगिन मध्ये गांव नमुना 1 ची दुरुस्ती यामध्ये पहिल्या पानावरील दुरुस्तीना मान्यता दिल्यावर ते पेज तेथुन Refresh होउन कमी झाले पाहीजे पण तसे होत नाही. आता दुसरे गांव निवडुन पुन्हा तेच गाव निवडल्यावर सबंधीत पान कमी होते, तरी त्या ठिकाणी असलेल्या दुरुस्त्यांना मंजुरी दिल्यावर पान लगेच Refresh होउन कमी झाले पाहीजे

हि सुधारणा केली आहे

 

4

कलम १५५च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती बाबत काम संपल्याची घोषणा होत नाही. (अश्या वेळी एक शक्यता अशी असते कि तलाठी यांनी सदर फेरफार रजिस्टर दुरुस्तीला अगोदरच निवडलेला असतो कुठल्या तरी स्टेपला काम प्रलंबित असते) अश्यावेळी योग्य तो प्रलंबित कामांचा मेसेज देणेत यावा.

 

हि सुधारणा केली आहे

 

5

मोठे (Big‌) सर्व्हे नंबर ला तहसिलदारांची मान्यता घेता येते परंतु अमान्य केल्यावर काहीच action होत नाही त्यामुळे अमान्य होत नाही

हि सुधारणा केली आहे

 

6

हक्कसोडपत्राचा फेरफार मध्ये हक्क घेणारच्या नावासमोर चालु हक्कसोडपत्राचा फेरफार क्र येत नाही. परंतु देणारच्या नावासमोर येतो. हक्कसोडपत्राच्या फेरफार मध्ये खाते निहाय हक्क देणारची माहीती बटन काम करत नाही

हि सुधारणा केली आहे

 

7

कलम १५५ च्या आदेशाने /१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती फेरफार तलाठी लॉगीन ने १५५ च्या  फेरफार माहिती भरताना /१२ वरील क्षेत्र भोगवटादार यांचे क्षेत्र जुळले नसल्यास तसा msg तलाठी लॉगीन ला दिलेला आहे तरी देखील काही सर्वे हे क्षेत्र जुळता साठविले जात आहेत तहसीलदार यांच्या परवानगी नंतर फेरफार मंजूर करताना मंडळ अधिकारी यांना फेरफार मंजूर करताना क्षेत्र मेळात नाही असा msg येत आहे

 

हि सुधारणा केली आहे

 

8

कलम १५५ च्या आदेशाने अहवाल ची दुरुस्ती, १५५ च्या आदेशाने  दुरुस्ती /१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार तयार करताना दिनांक चे drop down date निवडले नंतर logout होते व्यवस्थित काम करत नाही दिनांक टाईप केल्या नंतर फेरफार save होतो.

 

हि सुधारणा केली आहे

 

9

तलाठी यांनी निवडलेले खाता दुरुस्ती, चूक दुरुस्ती केलेले सर्व गट तहसीलदार यांना मंजुरी करण्यास दिसत नाहीत त्या मुळे तलाठी लॉगीन ने फेरफार तयार होत नाही.

1.                   

हि सुधारणा केली आहे

 

10

एखाद्या /१२ वरील पोट खराब चे क्षेत्र खातेदार च्या नावा समोर नमूद नसते परंतु तो अहवाल मध्ये दाखविला जात नाहीअशा गटांचा odc मध्ये अहवाल द्यावा.

2.                   

हि सुधारणा केली आहे व अहवाल देनेत आला आहे

 

11

भुधारणा पद्दती वर्ग चा उपप्रकार असल्यास यांचा अहवाल द्यावा.

 

हि सुधारणा केली आहे

 

12

सर्व खाते प्रकार त्याचे लॉजिक चा विचार करणे. गाव निहाय सर्व खाते प्रकार मधील खात्यांची संख्या द्यावी यादी द्यावी

हि सुधारणा केली आहे

 

13

कलम १५५ च्या आदेशाने-  क्षेत्र दुरुस्ती, मध्ये एकक दुरुस्ती देखील करता यावी.

3.                   

ई फेरफार मध्ये ही सुविधा आहे

 

                        Part- B – Suggestions from field / Reported Issues Fixes

SNo

Development Topic

Remarks

Status

14

आदेशाने बंद /१२ सुरु करताना अनेक /१२ एकाच फेरफाराने सुरु होत नाही

सुविधा दिली आहे

 

15

वरिष्ट अधिकारी यांना त्यांच्या लोगिन ला सर्व links उपलब्ध करुन द्याव्यात. - सर्व वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या कार्यकक्षेतील गावा मधील /१२, ८अ, फेरफार पाहणेची सुविधा द्यावी

DDM-HO वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी विकसित केले आहे

 

 

Comments

Archive

Contact Form

Send