२२ बॅंका वापरात थेट डिजिटल सातबारा व खाते उतारा
नमस्कार मित्रांनो ,
शेतकरी यांना पीक कर्ज वितरीत करण्यामध्ये सुलभता यावी या उद्दशाने बँकांसाठी सुरु केलेले वेब पोर्टल सध्या https://g2b.mahabhumi.gov.in/banking_application/
या लिंक वर उपलब्ध आहे .
या पोर्टल ची सेवा मिळण्यासाठी दि. १०.८.२०२० अखेर खालील
२२ बँकांनी / संस्थांनी सामंजस्य करार केले आहेत व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , खाते उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेत आहेत . त्यांनी आज अखेर ३,००,००० अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून घेतले आहेत.
.
१. महाराष्ट्र ग्रामीण बँक
२. बँक ऑफ महाराष्ट्र
३. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,
४. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
५. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
६. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
७. विदर्भ कोंकण ग्रामीण बँक
८. कोटक महिंद्रा बँक
९. एच.डी.एफ.सी. बँक
१०. आय.सी.आय.ई.आय. बँक
११. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१२. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१३. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१४. पंजाब व सिंद बँक
१५. जनता सहकारी बँक सातारा
१६. स्टेट बँक ऑफ इंडिया
१७. बँक ऑफ इंडिया
१८. सिडको -(CIDCO) महारष्ट्र
१९. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२०. आय डी बी आय बँक
२१. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२०. आय डी बी आय बँक
२१. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२२. पंजाब नाशनल बँक
आपला
रामदास जगताप
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , महाराष्ट्र राज्य , पुणे .
दिनांक १०.८.२०२०
दिनांक १०.८.२०२०
नमस्कार सर,
ReplyDelete२२ बँकांनी/संस्थांनी सामंजस्य करार केले आहेत. याचा नेमका अर्थ काय ? की आता शेतकऱ्यांना ७/१२ खाते उतारा व फेरफार बँकेमध्ये जमा करण्याची आवश्यकता नाही, बँक डिजिटल स्वरुपात करारान्वये स्वतः उपलब्ध करून घेणार ? Please reply because Bank Harassment cases still coming up. Thank You.