रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणाली चा वापर बँक व वित्तीय संस्थांनी करणे बाबत.



नमस्कार मित्रांनो ,

ई हक्क प्रणाली चा वापर बँक व वित्तीय संस्थांनी  करणे बाबत.

            कृपया ई हक्क  प्रणली म्हणजेच १)  बँकेच्या वतीने दिलेलं कर्ज बोजे किंवा २) गहाणखत चे बोजे आणि ३) सन २०१५-१६ नंतर दाखल झालेले बोजे कमी करण्यासाठी चे फेरफार  घेण्यासाठी तलाठी यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ची सुविधा आहे .
त्याचे user manual  सोबत जोडले आहे कृपया वापरून feedback द्यावा .

यां साठी सर्व तहसीलदार यांनी बँक .पतसंस्था , सहकारी सोसायट्या  अन्य वित्तीय संस्थांसाठी  निवडक वापरकर्ते यांना प्रशिक्षित करणेसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित करावा व ई हक्क  प्रणालीतून प्राप्त अर्ज तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कडून वेळेत निर्गत होतील ह्याची खात्री तहसीलदार यांनी  करावी .

ई फेरफार प्रणाली तील MIS मध्ये  दिलेली  सुविधा वापरून नियमित आढावा  घेणेत यावा 


आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प,
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

दि. ५.५.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send