रामदास जगताप ( Ramdas Jagtap )

उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

UAT - वेगवेगळ्या आज्ञावली नुसार ODC अहवाल ब्लॉक पडताळणी (Module wise ODC Ahwal Block and Not Blocked Checks)

                            इ-फेरफार  
                    आज्ञावली   वापरकर्ता चाचणी
              (  CRF Ref. No. 58/2020  Dated : 14-Feb-2020 )
इ-फेरफार  आज्ञावली  मधील अत्यंत महत्वाच्या कार्य पद्धती (Business Rules ) बद्धलची पडताळणी

दिनांक : 16.02.2020
संदर्भ : सोबत जोडलेली वर्कशीट पाहावी
अ क्र
        तलाठी यांनीं चाचणी करावयाचे मुद्दे
 निकाल         ( यशस्वी / अयशस्वी )
टिप्पणी               

1
                                
वेगवेगळ्या आज्ञावली   नुसार ODC अहवाल ब्लॉक पडताळणी (Module wise ODC Ahwal Block and Not Blocked Checks)

 (eFerfar,SRO Linkage, DSD< DDM, Bhulekh  साठी स्वतंत्र देणे)

AHWAL NAME
अहवाल १ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक
अहवाल 1 N Times
अहवाल २ : ७/१२ व ८अ मधील फ़रक.
अहवाल ३ : गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फ़रक .
अहवाल ३ N Times
अहवाल ४ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र.
अहवाल ५ : ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक
अहवाल ६ : चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.
अहवाल ७ : खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
अहवाल ८ : फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे.
अहवाल ९ : चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.
अहवाल १० : १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.
अहवाल ११ : इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
अहवाल १२ : फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.
अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
अहवाल १४ : ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
अहवाल १५. निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
अहवाल १६. खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी.
अहवाल १७. खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
अहवाल १८. सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
अहवाल १९. सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
अहवाल २०. बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी .
अहवाल २१. ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
अहवाल २३. पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
अहवाल २५. भूधारणा : भोगवटदार - १ va sub type असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २६. भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २७. खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
अहवाल २९. इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
अहवाल ३०. ७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
अहवाल ३१. शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
अहवाल ३२. अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक
अहवाल ३४. गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल
अहवाल ३५. इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक
अहवाल ३६. प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
अहवाल ३७. खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
अहवाल ३८. गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक.
अहवाल ३९. चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.
अहवाल ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी
अहवाल ४१. अहवाल 5- अतिरिक्त
More than one name on Government Tenure Survey (Tenure-III)
Other than Government Khata Type on Government Tenure Survey (Tenure-III)
Mutation numbers greater than current mutation number in the village
crop Area higher than VF VII Area
Big Survey Plus Ahwal-I Survey Numbers

तहसीलदार आदेशाचे फेरफार
 आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
 बिनशेती आदेश रद्द
तहसीलदार यांच्या परवानगीचे फेरफार
Big Survey numbers one time approval, big survey with Ahwal-I
  2
तहसीलदार यांच्या परवानगी पश्चात - फेरफार क्रमांक तयार करणे

  3
परिशीष्ट  ,  फेरफार रजिस्टर बघणे

  4
इतर - काही नमूद करावयाचे असल्यास

सदर चाचणी मध्ये तपासलेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत :-

मी नवीन कार्य प्रणाली समजून घेतली आहे. त्यामधील वर्क फ्लो, सुविधा व हे काम कसे करावयाचे आहे याचे प्रात्यक्षिक समजून घेतले आहे. नवीन कार्य प्रणाली यामध्ये अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे किंवा कसे याचा मी अनुभव घेतला आहे. नवीन कार्य प्रणाली मध्ये काही दोष असल्यास ते मी या अहवालामध्ये नमूद करत आहे. चाचणी पश्चात माझे अभिप्राय टिप्पणी सह असे आहेत :-

१. नवीन कार्य प्रणाली, त्यातील सुविधा व कामे समजून घेऊ शकलो आहे / नाही :

२. कार्य प्रणाली योग्य प्रकारे काम करते / करत नाही :

३. अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे /  नाही  :

४. माझे काम योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो / नाही शकलो :

५. माझा एकंदरीत अभिप्राय :

 विशेष टिप्पणी               : 

_______________________________________________________________________________________

                                                                                                                                  तलाठी - साझा    : 
                                                                                                                              नाव, पदनाव, कार्य क्षेत्र            

अ क्र
     तहसीलदार  यांनीं चाचणी करावयाचे मुद्दे
 निकाल        ( यशस्वी / अयशस्वी )
टिप्पणी               
                                         
1
तलाठी यांनी विनंती केलेले सर्वे / गट क्रमांक डॅशबोर्ड वर बघणे

2
तलाठी यांनी विनंती केलेले सर्वे / गट क्रमांक यांना मान्यता देणे / अमान्य करणे

3
परिशीष्ट      बघणे

 4
इतर - काही नमूद करावयाचे असल्यास

सदर चाचणी मध्ये तपासलेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत :-

मी नवीन कार्य प्रणाली समजून घेतली आहे. त्यामधील वर्क फ्लो, सुविधा व हे काम कसे करावयाचे आहे याचे प्रात्यक्षिक समजून घेतले आहे. नवीन कार्य प्रणाली यामध्ये अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे किंवा कसे याचा मी अनुभव घेतला आहे. नवीन कार्य प्रणाली मध्ये काही दोष असल्यास ते मी या अहवालामध्ये नमूद करत आहे. चाचणी पश्चात माझे अभिप्राय टिप्पणी सह असे आहेत :-

१. नवीन कार्य प्रणाली, त्यातील सुविधा व कामे समजून घेऊ शकलो आहे / नाही :

२. कार्य प्रणाली योग्य प्रकारे काम करते / करत नाही :

३. अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे /  नाही  :

४. माझे काम योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो / नाही शकलो :

५. माझा एकंदरीत अभिप्राय :

 विशेष टिप्पणी               : 

_______________________________________________________________________________________

                                                                                                                                                          तहसीलदार – तहसील
                                                                                                                                                             नाव, पदनाव, कार्य क्षेत्र 

अ क्र
  मंडळ अधिकारी  यांनीं चाचणी करावयाचे मुद्दे
 निकाल       ( यशस्वी / अयशस्वी )
टिप्पणी               
                                        
1
प्रामाणिकरणासाठी सर्वे क्रमांक डॅशबोर्ड वर बघणे व निवडणे

2
प्रीव्हीयू बघणे व प्रीव्हीयू शेरा नमूद करणे

3
प्रामाणिकरन करणे व प्रामाणिकरन   शेरा नमूद करणे  

4
प्रामाणिकरन पश्चात ७/१२ बघणे

5
७/१२ डिजिटल साईन करणे

6
इतर - काही नमूद करावयाचे असल्यास

सदर चाचणी मध्ये तपासलेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत :-

मी नवीन कार्य प्रणाली समजून घेतली आहे. त्यामधील वर्क फ्लो, सुविधा व हे काम कसे करावयाचे आहे याचे प्रात्यक्षिक समजून घेतले आहे. नवीन कार्य प्रणाली यामध्ये अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे किंवा कसे याचा मी अनुभव घेतला आहे. नवीन कार्य प्रणाली मध्ये काही दोष असल्यास ते मी या अहवालामध्ये नमूद करत आहे. चाचणी पश्चात माझे अभिप्राय टिप्पणी सह असे आहेत :-

१. नवीन कार्य प्रणाली, त्यातील सुविधा व कामे समजून घेऊ शकलो आहे / नाही :

२. कार्य प्रणाली योग्य प्रकारे काम करते / करत नाही :

३. अपेक्षे प्रमाणे काम झाले आहे /  नाही  :

४. माझे काम योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो / नाही शकलो :

५. माझा एकंदरीत अभिप्राय :

 विशेष टिप्पणी               : 

_______________________________________________________________________________________

                                                                                                                                                 मंडळ अधिकारी - मंडळ   
                                                                                                                                                     नाव, पदनाव, कार्य क्षेत्र 

Comments

Archive

Contact Form

Send