रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणाली - हस्तलिखित व संगणीकृत सातबारा मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज व त्याची करणे

अर्ज प्रकार - हस्तलिखित व संगणीकृत सातबारा मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज
Application ID District Taluka Village Status Talathi Shera/Remark
75170200204 अकोला मुर्तुज़ापुर चिखली Correction_Completed अर्जदार यांनी नावात दुरूस्‍ती करिता अर्ज आधार कार्ड सह सादर केला आहे, परंतु अर्जदाराचे अडनाव दुरूस्‍ती होणेसाठी राजपत्र व आदेशाची फेरफार घेणेसाठी गरज आहे. सबब अर्ज नामंजुर करण्‍यात येत आहे.
47703200110 अकोला बार्शीटाकळी भेडी सुत्रक Rejected खातेदार सविता गजानन तायडे यांचे सर्वे ३९/१ मध्‍ये व्‍यक्‍तीगत व सामाईक असे अनुक्रमे खाता क्र ५४ व ५५ असा असुन सदर दोन्‍ही खात्‍यामध्‍ये खातेदाराचे नाव अपेक्षीत दुरूस्‍ती प्रमाणे आहे. नावा संबधीचा पुरावा जोडला नाही.
12079191211 अकोला तेल्हारा दहीगांव Correction_Completed मूळ दफ्तर तपासणी करून अर्ज निकाली काढण्यात येईल.आपण अर्जासोबत सलग्न केलेला 7/12 ची बेरीज  योग्य आहे
77134191227 अमरावती चांदुर बा. दहीगाव Rejected सदर ७/१२ मध्ये नावात दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे हा अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
71692191026 अहमदनगर अहमदनगर हिवरे झरे Rejected अर्जासोबत अपलोड केलेले दस्तावेज दिसून येत नाहीत,म्हणून अर्ज नामंजूर.
34048190827 अहमदनगर कर्जत जलालपूर Rejected अर्जा मध्ये अचुक माहीती भरलेली नाही.अर्ज नामंजुर
34617191115 अहमदनगर शेवगाव कुरुडगांव Rejected अर्जासोबत  कागदपत्रे दिसून येत नाहीत .
95729191227 अहमदनगर पारनेर हंगा Rejected 7/12  वरील क्षेत्रामधील तफावत असेल तर सर्व दस्ताएैवजासह सविस्तर माहीतीसह अर्ज अपलोड करावा.
45364191027 अहमदनगर कर्जत कानगुडवाडी Rejected आपण अपलोड केलेले दस्तावेज अपूर्ण आहेत.
40742191115 अहमदनगर शेवगाव नजिक बाभुळगांव Rejected आपण अर्जामध्ये अचूक माहिती भरलेली नाही दस्तऐवज अपूर्ण आहेत .
35621191104 अहमदनगर पारनेर पारनेर Rejected .
64608191206 अहमदनगर शेवगाव कुरुडगांव Rejected सोबत कागदपत्रे जोडलेली आढळून येत नाहीत.
45297191206 अहमदनगर शेवगाव कुरुडगांव Rejected सोबत  कागदपत्रे जोडलेली आढळून येत नाहीत.
21196191121 अहमदनगर कर्जत राक्षसवाडी  बुद्रुक Rejected म.ज.म.अधि.1966 चे कलम 155 नुसार दुरूस्ती अर्ज करणे गरजेचे आहे 
88304191122 अहमदनगर पारनेर पारनेर Rejected .
92134191012 अहमदनगर अकोले बाभुळवंडी Rejected आपण केलेल्या अर्जात कोणाचे नाव टाकायचे बाकी आहे हे कळत नाही,तसेच आपल्याला जे नाव सातबारावर पाहिजे ते नाव सातबारावर आहे त्यामुळे ते नाव सामाईक खात्यात कुठेही असले तरी सर्वांचा समान हक्क असतो.
24479190928 अहमदनगर पाथर्डी कासारपिंपळगांव Rejected सदरील अर्जानुसार हस्तलिखित 7/12 मधील पोटखराबा क्षेत्र 0.12 आर एवढे आहे .दुरुस्तीनुसार पोटखराबा क्षेत्र 13 एवढे आहे परंतु दुरुस्तकरीताचे  पोटखराबा क्षेत्रापेक्षा  मूळ 7/12 मधील पोटखराबा क्षेत्र कमी आहे त्यामुळे दुरुस्ती करता येणार नाही.सदरील अर्ज नामंजूर करण्यात आला.
32377190830 अहमदनगर पाथर्डी माळी बाभुळगांव Rejected सदर अर्जामध्ये गट नं, क्षेत्र, यांची माहिती नाही .तसेच अर्जासोबत  कागदपत्रे  जोडलेली दिसून येत नाही .सबब नोंद रद्द.
98671191223 अहमदनगर पारनेर काटाळवेढा Rejected प्राप्त अर्जात काय दुरुस्ती करायची याचा बोध होत नाही. सोबत जोडलेले कागदपत्र ओपन होत नसल्याने आपल्या अर्जावर कार्यवाही करता येत नाही. आपण मर्जीतर समक्ष तलाठी कार्यालयात सादर करावा.
83246191023 अहमदनगर अहमदनगर भिंगार Rejected आपला सदर सात बारा उतारा बरोबर असल्यामुळे आपला अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
62537191104 अहमदनगर कोपरगाव कोपरगांव Rejected संबधीत हस्तलिखित ७/१२ ,संगनिकृत ७/१२ व फ़ेरफ़ार अपलोड केलेला नाहि सबब आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे 
36948190827 अहमदनगर कर्जत जलालपूर Rejected अर्जा मध्ये अचुक माहीती भरलेली नही अर्ज नांजुर
58459191101 अहमदनगर शेवगाव नजिक बाभुळगांव Rejected आपण अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरलेली आहे व दस्तऐवज अपूर्ण आहेत .
85355200117 उस्मानाबाद उस्मानाबाद तेर Rejected कागदपत्रे अपूर्ण आहेत .
68964191226 औरंगाबाद पैठण आखातवाडा Rejected आपलोड केलेला हस्त लिखित सात बारा मधील फेरफार नक्कल नसलेने सदर अर्ज निकाली काढण्यात येत आहे 
85516191227 औरंगाबाद सिल्लोड सारोळा Rejected नावात दुरुस्ती करून नाव  , वडिलांचे नाव ,आडनाव भरणे आणि मग पुन्हा अर्ज ई हक्क प्रणाली वर uplode करणे
44277200123 कोल्हापूर भुदरगड गारगोटी Rejected अपूर्ण अर्ज
60237200112 कोल्हापूर करवीर कणेरीवाडी Rejected आपण अप्लोड केलेले दस्तऐवज अपूर्ण आहेत सबब आपला अर्ज निकाली काढण्यात आला आहे 
80158191205 कोल्हापूर चंदगड तुर्केवाडी Rejected आपण जोडलेला गट क्रमांक 26 च्या उताऱ्यावर आपल्या नावासमोर क्षेत्र नोंद नाही म्हणून आपल्या अर्जासंदर्भात कोणतीही कार्यवाही करता येणार नाही इतर 155 आदेशाने अनुशांघिक दुरुस्त्या सुरु असून लवकरच कार्यवाही पूर्ण करणेत येईल.
64612190830 कोल्हापूर भुदरगड म्हसवे Rejected राजपत्रित नावात बदल करनेकामी मा.तहसीलदारसो यांचे आदेश प्राप्त करणे आवश्यक आहे.सदर आदेश प्राप्त झालेनंतर इकडील तलाठी कार्यालय येथे हजर करणे आवश्यक.
46986200203 कोल्हापूर करवीर कंदलगांव Correction_Completed ok
58650200103 कोल्हापूर करवीर कसबा बावडा Correction_Completed  १५५ ने दुरुस्ती आदेश 
99508191201 कोल्हापूर भुदरगड गारगोटी Rejected अर्जदाराने अर्ज पूर्ण भरलेला नाही.
64796191101 कोल्हापूर करवीर बालिंगे Correction_Completed मुल दस्त सादर केला नाही .नावात बदल करणेबाबत राजपत्र जोडले नाही 
57585191206 कोल्हापूर करवीर सरनोबतवाडी Rejected मा.तहसिलदारसो करवीर यांचेकडील नावात बदला बाबतचा आदेश हजर करा सबब अर्ज नामंजूर
51312191205 कोल्हापूर चंदगड तुर्केवाडी Rejected गट क्रमांक 26 तुर्केवाडी आपल्या नावासमोर क्षेत्र नोंद नाही सबब इतर 155 आदेशाने दुरुस्त्या सुरु आहेत म्हणून आपल्या अर्जावर तूर्तास कारवाई करता येणार नाही.
31483191120 कोल्हापूर राधानगरी ओलवण Rejected दस्तऐवज  अपूर्ण आहेत 
98675191114 कोल्हापूर हातकलंगले कोरोची Rejected फेरफार घेणेसाठी सद्यस्थितीतील सातबारा वरील माहिती व अपेक्षित दुरुस्ती याचा तपशील भरलेला नाही.फेरफारसाठी आवश्यक कागदपत्र अपलोड केलेली नाहीत.
91250200123 कोल्हापूर भुदरगड गारगोटी Correction_Completed अर्ज प्राप्त
22221200110 कोल्हापूर पन्हाळा कोडोली Rejected आपण अपलोड केलेला आदेशातील गट नं व  आपण समाविष्ट केलेले गट नं यात तफावत आहे उदा. गट नं १२६१
49541191120 कोल्हापूर राधानगरी ओलवण Rejected दस्तऐवज अपूर्ण आहेत 
17247191112 कोल्हापूर भुदरगड गारगोटी Rejected अर्जदाराने अर्ज पूर्ण भरलेला नाही.
50563191112 कोल्हापूर भुदरगड गारगोटी Rejected अर्जदाराने अर्ज पूर्ण भरलेला नाही.
19515200112 कोल्हापूर करवीर कणेरीवाडी Rejected आपण अपलोड केलेले दस्तऐवज अपूर्ण आहेत आपला अर्ज निकाली काढणेत आला आहे.
67210191031 कोल्हापूर हातकलंगले शहापूर Rejected फेरफार घेणेसाठी सद्यस्थितीतील सातबारा वरील माहिती व अपेक्षित दुरुस्ती याचा तपशील भरलेला नाही.व सोबत अपलोड केलेली कागदपत्रांची फाईल ओपन होत नाही.
32874191225 कोल्हापूर हातकलंगले मिणचे Rejected आपला अर्ज कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त करण्यात येईल. सबब अर्ज नामंजूर 
14718191229 जालना बदनापुर देवपिंपळगावं Rejected नोंद नामंजूर 
81848191209 जालना अबंड वडीगोद्री Rejected सदर अर्ज हा महाराष्‍ट्र शासन राजपत्र भाग 2 नाव,वय व धर्म बदलण्‍याच्‍या जाहिराती प्रमाणे नाही करीता अर्ज नामंजुर 
16249200127 जालना बदनापुर देवपिंपळगावं Rejected अपूर्ण माहिती
16092200121 जालना मंठा अंभोडा कदम Correction_Completed पुरावे जोडले नाही फेरफार नक्कल जोडली नाही गझेट मध्ये जाऊन नाव बदली चे प्रमाणपत्र आणा
93820191106 धुळे धुळे वलवाडी Rejected यापुर्वी फेरफार नोंद घेतली आहे प्रमाणीत करण्यासाठी प्रलंबीत 
27686191106 धुळे धुळे देवपूर Rejected अर्जा मधील माहिती चा फेरफार घेणेची तरतुद नाही 
77741191106 धुळे धुळे वलवाडी Rejected या पुर्वी नोंद घेतली आहे सदर फेरफार प्रमाणीत करणे साठी प्रलंबीत आहे 
66983200102 धुळे शिंदेखेडा मांडळ Correction_Completed
51740200116 धुळे साक्री बेहेड Rejected documents submitted with aplication are incomplete
18716191206 धुळे धुळे काळखेडे Rejected आपण अपलोड केलेले दस्‍तावेज अपुर्ण आहेत
27445200102 धुळे शिंदेखेडा मांडळ Rejected अपलोड कागदपत्र व अपेक्षीत दुरुस्ती यात तफावत आहे. 
83521191129 नाशिक त्रिंबक पेगलवाडी  (त्र्यंबक) Rejected अर्जदार यांचे नाव हस्तलिखित व संगणकीकृत  7/12  जुळत असल्याने अर्जावरून कार्यवाही करता येणार नाही सबब आपला अर्ज निकाली काढला असे. 
73106200109 नाशिक त्रिंबक आळवंड Rejected अर्जदाराने अर्जात भरलेली माहिती अपूर्ण असून अर्जदारास सात बारा मध्ये काय दुरुस्ती होणे अपेक्षित आहे याचा बोध होत नसल्याने आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
19393190826 नाशिक त्रिंबक अंबोली Rejected आपण सोबत जोडलेले दस्तऐवज चुकीचे आहेत 
87652200115 नाशिक ईगतपुरी घोटी बुद्रुक Correction_Completed
28346190919 नाशिक मालेगाव चंदनपुरी Rejected लेखी अर्ज नाही
25485200109 नाशिक त्रिंबक आळवंड Rejected अर्जदाराने अर्जात भरलेली माहिती अपूर्ण असून अर्जदारास सात बारा मध्ये काय दुरुस्ती होणे अपेक्षित आहे याचा बोध होत नसल्याने आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
26223191205 नाशिक चांदवड पिंपळगाव धाबळी Correction_Completed 155 ने दुरुस्ती करून 7/१२ दुरुस्त केला आहे .
55375190827 नाशिक मालेगाव चंदनपुरी Rejected Document जोडा
72860190829 नाशिक नांदगाव वडाळी बु. Rejected माहिती अचूक भरलेली नाही.
53738190829 नाशिक नांदगाव वडाळी बु. Rejected माहिती अचूक भरलेली नाही 
74956190905 नाशिक चांदवड गणूर Rejected नामंजूर
74484200117 नाशिक मालेगाव पोहाणे Correction_Completed हस्तलिखीत 2014-15 चा  7/12 अधिकार अभिलेख पाहता सदर गटावर कब्जेदार सदरी सोनुबाई मन्या अहिरे असेच नाव असल्याने सदर नावात सोनुबाई मरनाईक अहिरे असे बदल करणे कामी राजपत्र (गॅझेट) करून आपण सदर नावात बदल करणे बाबत मा तहसिलदार मालेगाव यांचेकडुन आदेश घेऊन तलाठी कार्यालयास देण्यास विनंती . सबब आपला अर्ज निकाली काढला असे. 
64389190829 नाशिक ईगतपुरी खंबाळे Rejected अर्जदाराने कागद पत्र  जोडलेले नाही.
95322190830 नाशिक नांदगाव वडाळी बु. Rejected माहिती अचूक भरलेली नाही.
82589191004 नाशिक मालेगाव दाभाडी Correction_Completed तुमचा अर्ज स्विकारण्यात आला आहे. पुढील कार्यवाही साठी आम्ही टाकत आहोत.
39154190830 नाशिक नांदगाव वडाळी बु. Rejected माहिती अचूक भरलेली नाही.
44345200114 नाशिक ईगतपुरी घोटी बुद्रुक Correction_Completed
13403190916 नाशिक मालेगाव दाभाडी Rejected अर्जामध्ये गटावर काय दुरुस्ती हवी हे नमुद केलेले दिसुन येत नाही आहे त्या मुळे अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.
76139190827 नाशिक नांदगाव वडाळी बु. Rejected कागदपत्रे अपलोड केलेली नाही.
48387191105 नाशिक सिन्नर कोनांबे Rejected सदर अर्ज हा या कार्यालयाच्या अखत्यारीत नसल्याने मा.तहसीलदार साहेब सिन्नर यांचेकडेस अर्ज सादर करावा सबब अर्ज निकाली काढला असे.
25854191106 परभणी  पुर्णा आवई Rejected शासन राजपत्रा मध्ये नाव बदल करुन सादर करणे
12991191108 पालघर वाडा कोने Rejected मौजे कोने या गावातील भू.क्र.44/1 मध्ये  हस्तलिखित 7/12 व संगणकीकृत 7/12 मधील नावांमध्ये तफावत दिसून येत नाही.तसेच  अर्जात नमूद केलेले राजेश त्रिंबक अधिकारी हे नाव भू.क्र.44/1 च्या हस्तलिखित तसेच संगणकीकृत 7/12 मध्ये दिसून येत नाही.सबब आपला अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
87313190915 पुणे हवेली सुतारवाडी Rejected संगणकीकृत 7/12 व संबधित फेरफार जोडून फेरअर्ज करणे आवश्यक.
16517191206 पुणे हवेली बाणेर Rejected सोबत कोणातीही कागदपत्रे जोडलेली नाहित  त्यामुळे नेमकी काय दुरुस्ती करायची याचा बोध होत नाही.
61961200108 पुणे हवेली कोथरुड Rejected हस्तलिखित 7/12 जोडलेला नाही. कागदपत्रे अपूर्ण
38735191231 पुणे पुरंदर पारगाव Rejected हस्तलिखित ७/१२ मध्ये रघुनाथ विष्णु केसकर असेच नाव आहे. सबब आपला अर्ज निकली काढण्यात येत आहे.
37443191209 पुणे हवेली हडपसर Rejected सदरची चुक दुरुस्ती रीक्वेस्ट यापुर्वीच पाठवलेली आहे
64203200120 पुणे हवेली धनकवडी Rejected आपण अपलोड केलेली कागदपत्रे  This file is damaged and cannot repaired असा मेसेज येत असल्याने आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे
14135200122 पुणे मावळ शिळींब Rejected हस्तलिखित ७/१२ प्रमाणे संगणीकृत ७/१२ चे क्षेत्र आहे.हस्तलिखित ७/१२ मध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास सक्षम अधिकारी यांचेकडे अपील करून योग्य तो निर्णय लावून घ्यावा.
45750191217 पुणे खेड कडुस Rejected अपूर्ण कागद पत्र
92365191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा 
14827191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
11633191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
30709191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
35039191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
95913191118 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
98793191207 पुणे आंबेगाव अवसरी खुर्द Rejected अचूक माहिती भरलेली नाही 
77647191228 पुणे शिरुर विठ्ठलवाडी Rejected परीपुर्ण अर्ज नसल्याने व अर्जला अवश्यक असलेले कागदपत्र नसल्याने सदर अर्ज नामंजुर
66683191026 पुणे आंबेगाव पेठ Rejected कागद पत्र अपूर्ण जोडली आहे 8 अ प्रमाणे क्षेत्र असले बाबत कुठलाही पुरावा जोडला नाही 
83170191220 पुणे बारामती कन्हेरी Rejected दस्तावेज अपूर्ण आहेत.
73383191130 पुणे जुन्नर झापवाडी Rejected -
71065191224 पुणे हवेली चिखली Rejected अर्जामध्ये अचुक माहिती भरलेली नाही.तसेच गट नं.401 मध्ये 30286,30287 फेरफार प्रलंबित असल्याने खातेदारांचे खाते सामाईक असल्याने सदर अर्जातील नमुद 7/12 मध्ये दुरुस्ती करता येत नाही. फेरफार निकाली काढल्यानंतर कारवाई करण्यात येईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
88672191224 पुणे हवेली चिखली Rejected अर्जामध्ये अचुक माहिती भरलेली नाही.तसेच गट नं.401 मध्ये 30286,30287 फेरफार प्रलंबित असल्याने खातेदारांचे खाते सामाईक असल्याने सदर अर्जातील नमुद 7/12 मध्ये दुरुस्ती करता येत नाही. फेरफार निकाली काढल्यानंतर कारवाई करण्यात येईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
22424191228 पुणे शिरुर विठ्ठलवाडी Rejected परीपुर्ण अर्ज नसल्याने व अर्जला अवश्यक असलेले कागदपत्र नसल्याने सदर अर्ज नामंजुर
27233191120 पुणे हवेली बोऱ्हाडेवाडी Rejected सिताबाई दत्तात्रय आल्हाट यांचे नाव गट नं.191 मधून हक्कसोड फेरफार क्र.5961 नुसार कमी झाले आहे 
21719191120 पुणे हवेली बोऱ्हाडेवाडी Rejected सिताबाई दत्तात्रय आल्हाट यांचे नाव गट नं.191 मधून हक्कसोड फेरफार क्र.5961 नुसार कमी झाले आहे.सदर फेरफारावर योग्य त्या सक्षम न्यायालयात अपील दाखल करावे. आपला अर्ज निकाली काढला असे.
77255191217 पुणे पुरंदर देवडी Rejected अर्जदार यांनी अपूर्ण माहिती भरलेली आहे 
70500191225 पुणे वेल्हा मेरावणे Rejected अपलोड केलेले दस्तावेज ची फ़ाईल the file is damaged and could not be reaired असा error येऊन open होत नसलेने सदर् चे दस्तवेज पुन्हा सदर करावेत.
11462191223 पुणे हवेली चिखली Rejected पी.डी.ई सर्व्हिस मध्ये सदर अर्जदाराची अर्जाची उपलब्ध होत नसल्याने सदर अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
73334191219 पुणे हवेली चिखली Rejected पी.डी.ई सर्व्हिस मध्ये अर्जादाराचे अर्जाची माहिती उपलब्ध होत नसल्याने अर्ज निकाली काढण्यात येत असे.
87706191230 पुणे पुरंदर भिवरी Rejected Plz attached proper document. 
12874191224 पुणे जुन्नर उंब्रज Rejected जुने हस्तलिखित 7/12 प्रत,  गट जुळविणेकामी योजनापत्रक व फेरफार क्रमांक 1498 ची प्रत अपलोड करावी.
52284191224 पुणे हवेली चिखली Rejected अर्जामध्ये अचुक माहिती भरलेली नाही.तसेच गट नं.401 मध्ये 30286,30287 फेरफार प्रलंबित असल्याने खातेदारांचे खाते सामाईक असल्याने सदर अर्जातील नमुद 7/12 मध्ये दुरुस्ती करता येत नाही. फेरफार निकाली काढल्यानंतर कारवाई करण्यात येईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे
69514191224 पुणे जुन्नर उंब्रज Rejected जुने हस्तलिखित 7/12 प्रत, सर्व्हे क्रमांकांचे गट जुळविणेकामी योजनापत्रक,  फेरफार क्रमांक 1498 ची प्रत, नाव बदलाचे राजपत्र, शंकर भिकाजी हांडे या नावाचे पुरावे म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व इतर कागदपत्रे जोडून तहसिल कार्यालय जुन्नर येथे अर्ज करावा. 
93325191224 पुणे हवेली चिखली Rejected अर्जामध्ये अचुक माहिती भरलेली नाही.तसेच गट नं.401 मध्ये 30286,30287 फेरफार प्रलंबित असल्याने खातेदारांचे खाते सामाईक असल्याने सदर अर्जातील नमुद 7/12 मध्ये दुरुस्ती करता येत नाही. फेरफार निकाली काढल्यानंतर कारवाई करण्यात येईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
47044191103 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.157ब हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
12640191026 पुणे आंबेगाव पेठ Rejected .
41102191106 पुणे हवेली पिंपरी सांडस Rejected नावामध्ये किंवा क्षेत्रामध्ये तफावत असल्यास त्याच्या पुष्ठ्यर्थ संबंधित गट नं.402 वरील गटवारी नंतरचे सर्व फेरफार व 7/12 सादर करुन अर्ज सादर करावा .
45027191026 पुणे आंबेगाव पेठ Rejected मूळ सातबारा  बघता नाव अरुण नसून अरुणा च आहे 
98021191030 पुणे मावळ वराळे Rejected आपण अपलोड केलेले दस्त अपूर्ण आहेत 
55863191101 पुणे दौंड पानवली Rejected संगणीकृत ७/१२ व झालेल्या तफावतीचा तपशील जोडलेला नाही. तसेच कलम १५५ अंतर्गत दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे. अर्ज अपूर्ण असे 
17916191216 पुणे दौंड खामगांव Rejected आपला 7/12 हस्त लिखित 7/12 प्रमाणे जुळत आहे. 
60015191103 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.157ब हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
12662191204 पुणे हवेली लोहगाव Rejected चालु 7/12 व फेरफार ची माहिती नाही. तरी योग्य माहिती अपलोड करा.
45541191104 पुणे खेड कुरुळी Correction_Completed अर्ज स्विकारला
71618191024 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.157ब हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
20870191205 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.218अ हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
85959191115 पुणे बारामती जळोची Rejected सदर दुरुस्ती कलम १५५ अंतर्गत करण्याची आहे.
75208191117 पुणे आंबेगाव पारगाव तर्फे खेड Rejected सोबत जोडलेली कागदपत्र हि स्क्रीन वर दिसत नाही फायील DAMAGED COULD NOT BE REPAIRED LOCAL/EWH1048-04 असा मेसेज येत आहे 
26889191217 पुणे बारामती खांडज Rejected आपण पाठविलेली कागदपत्रे ऑनलाईन  पाहणी करतेवेळी फाईल नष्ट झालेली आहे असा मेसेज येत असल्याने पुन्हा कागदपत्रे फेर अर्जासह सादर करा.
77763191217 पुणे बारामती खांडज Rejected आपण पाठविलेली कागदपत्रे ऑनलाईन  पाहणी करतेवेळी फाईल नष्ट झालेली आहे असा मेसेज येत असल्याने पुन्हा कागदपत्रे फेर अर्जासह सादर करा.
82695191202 पुणे हवेली दिघी Rejected सोबत जोड्लेले कागद पत्र  उपलब्ध होत नाही सदर नोंद  रद्द
76572191127 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
74714191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
56393191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
70695191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
61164191129 पुणे शिरुर शिरुर Rejected दुरुस्तीसाठी  १५५ चा स्वतंत्र अर्ज करावा
44990191217 पुणे बारामती खांडज Rejected आपण पाठविलेली कागदपत्रे ऑनलाईन  पाहणी करतेवेळी फाईल नष्ट झालेली आहे असा मेसेज येत असल्याने पुन्हा कागदपत्रे फेर अर्जासह सादर करा.
54966191217 पुणे बारामती ढाकाळे Rejected अर्जामध्ये तपशील अपूर्ण असल्यामुळे आपला अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
39312191217 पुणे बारामती मेखळी Rejected आपण अपलोड केलेली कागदपत्रे फाईल नष्ट झालेली आहे असा मेसेज येत असलेने पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी 
11205191130 पुणे मावळ तळेगांव दाभाडे Rejected आपण अर्जामध्ये अचुक माहिती भरलेली नाही अर्ज नामंजूर
42631191217 पुणे बारामती ढाकाळे Rejected आपल्या अर्जामध्ये तपशील अपूर्ण असल्यामुळे सबब आपला अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
82279191130 पुणे जुन्नर झापवाडी Rejected -
66381191204 पुणे शिरुर करंदी Rejected अपूर्ण अर्जाची माहिती असल्याने अर्ज साठवला जात नाही
88436191204 पुणे हवेली लोहगाव Rejected चालु 7/12 व फेरफार ची माहिती नाही. तरी योग्य माहिती अपलोड करा.
86349191205 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.218अ हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
16666191205 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.218अ हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
97827191207 पुणे पुरंदर मावडी कडेपठार Rejected आपण अपलोड केलेले दस्तावेज The File is damaged and could not be repaired. Local/EWH-7484-0"या तांत्रिक कारणामुळे दिसत नाहीत."
29061191205 पुणे हवेली तळवडे Rejected गट नं.218अ हा अहवाल 1 मध्ये असुन सदर 7/12 चे दुरुस्तीचे काम चालु असुन सद्यस्थिती सदर गट नं मध्ये दुरुस्ती करता येत नाही. आवश्यकता वाटल्यास अपर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी चौकशी करणे सोईस्कर होईल. तुर्तास आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
15459191209 पुणे मावळ तळेगांव दाभाडे Rejected आपण अर्जामध्ये अचूक माहिती भरलेली नाही
71735191209 पुणे पुरंदर जवळार्जुन Rejected Plz attached Properly Document.
90425191212 पुणे शिरुर करंदी Rejected अपूर्ण अर्जाची माहिती भरलेली असल्याने अर्ज साठविला जात नाही
41866191115 पुणे बारामती जळोची Rejected सदर दुरुस्ती कलम 155 अंतर्गत करण्याची आहे. 
80774191229 पुणे दौंड केडगाव स्टेशन Rejected सदर गटावर तफावत आहे.
54350200104 पुणे हवेली चिखली Rejected कागदपत्राची पुर्तता केली नसल्याने अर्ज निकाली काढला असे 
33944200105 पुणे आंबेगाव जाधववाडी Rejected अपलोड केलेली कागदपत्रे अपूर्ण आहेत.
61834200105 पुणे आंबेगाव जाधववाडी Rejected आपण अर्जामध्ये अचूक माहिती भरलेली नाही.
44442191211 पुणे वेल्हा कुरण बु. Rejected चुक दुरुस्ती बाबातची सर्व कागद जोडुन फेर अर्ज करावा
36929191219 पुणे हवेली आकुर्डी Rejected फ़ेरफ़ार 5957 ने दुरुस्ती केली असे.
97875190921 पुणे हवेली कोळेवाडी Rejected अर्ज मंजुर .
91942190923 पुणे मावळ शिळींब Rejected आपण केलेल्या अर्जाप्रमाणे आपले दस्तावेज अपुर्ण आहेत.
68112190923 पुणे पुरंदर भिवरी Rejected अर्जदाराचे नाव व क्षेत्र बरोबर आहे 
79050190830 पुणे मुळ्शी सुस Rejected अर्ज पोहोच झाला नाही. अर्जदाराचे नाव दिसत नाही. ॲप्लिकेशन दिसत नाही. ॲटॅचमेंट्स दिसत नाही. एन आय सी तांत्रिकांच्या मते डमी एंट्री आहे. रिजेक्ट करावी लागेल.
60556191003 पुणे हवेली बालेवाडी Rejected सदर  दुरुस्ती खाता संबधित आहे सदर खात्यामध्ये पुन्हा खाते तयार केले तरी ही अडचण निर्माण होणार आहे कारण संगणक कामामध्ये तयार केलेल्या खात्यामध्ये आपोआप (Alfabatically) बदल होतो . 
97781200120 पुणे शिरुर शिक्रापुर Rejected THE FILE ATTACHED IS DAMAGE AND COULD NOT BE REPAIRED
81530200119 पुणे हवेली रहाटणी Correction_Completed अर्ज प्राप्त झाला. दिनांक 20/01/2020 हस्तलिखित 7/12 उता-याप्रमाणे बदल करण्यास हरकत नाही.
63007191026 पुणे आंबेगाव पेठ Rejected सातबारा बघता सातबारा मध्ये आणेवारी नमूद आहे व अनेवारीचा मेळ बसत नाही तहसीलदारकार्यालयात सुनावणी घेऊन आदेश घेणे आवश्यक आहे.कागदपत्र अपूर्ण जोडली आहे 
91524191207 पुणे आंबेगाव अवसरी खुर्द Rejected अचूक माहिती भरलेली नाही 
67871191106 पुणे मुळ्शी सुस Rejected दुरुस्ती करावयाची माहिती व ७/१२ वरील माहिती मध्ये तफावत नाही सबब आपला अर्ज निकाली काढला असे 
69266191121 पुणे हवेली कोंढवे खुर्द. Correction_Completed
86131190901 पुणे पुरंदर वाल्हे Correction_Completed 7/12 दुरुस्त केला.
97368191120 पुणे मुळ्शी म्हांळुगे Rejected ७/१२ वरील व दुरुस्ती करायची माहिती भरलेली नाही सबब आपला अर्ज निकाली काढला असे 
75209191209 पुणे हवेली कोंढवे खुर्द. Correction_Completed
59765191025 पुणे मुळ्शी सुस Rejected दुरुस्तीची माहिती भरलेली नाही सबब आपला अर्ज निकाली काढला असे 
74948200117 पुणे हवेली दिघी Rejected 2/1/1अ  हा 7/12  अवाहल 1 मधे आहे   संपुर्ण क्षेत्रा मेळ घेतल्या नंतर दुरुस्ती करता येईल . आपण दिले माहीत अपुर्ण दिसुन येते.
43220200118 पुणे हवेली धनकवडी Rejected सदर अर्जासोबत जोडलेल्या कगदपत्राचे अवलोकन  होत नाही सबब नामंजुर
65808200105 पुणे शिरुर विठ्ठलवाडी Rejected परीपुर्व अर्ज नसल्याने सदर अर्ज निकाल 
31069200123 पुणे हवेली धनकवडी Rejected हस्तलिखित 7/12 स पोमण असल्यामुळे मा तहसिलदार सो हवेली यांचा आदेश घेउन सदर दुरुस्थी करता येईल सबब अर्ज नामंजुर 
19661200127 पुणे हवेली वडमुखवाडी Rejected कागदपत्र अपुर्ण असलेने अर्ज निकाली काढला असे
74210200111 पुणे मावळ नागाथली Rejected अर्जदार यांनी upload केलेला ७/१२ हा हस्तलिखित ७/१२ बंद करतेवेळी चा नाही व online ७/१२ मध्ये काय चुक झालेली आहे याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही  त्यामुळे अर्ज नामंजुर करणेत येत आहे.
66819191204 बुलडाणा चीखली चिखली भाग 1 Correction_Completed अर्ज प्राप्त
35956191218 बुलडाणा शेगाव शेगांव भाग 2 Correction_Completed आपली तक्रार निकाली काढण्‍यासाठी आपणास लेखी अर्ज तहसील कार्यालय शेगाव येथे दाखल करावा.
73149191130 यवतमाळ केळापुर उमरी Correction_Completed अर्जदार नामे सुहास मुकिंदा बाराहाते यांचे नावासमोर भोगवटदार सदरी पोटखराब क्षेत्र 0.07 नमुद करणे आवश्यक आहे.
66236191218 यवतमाळ केळापुर तेंलंगटाकळी Rejected सदर अर्जाची माहीती पुर्ण भरलेली नाही असा संदेश येतो व फेरफार साठवा हे टॅब ओपन होत नाही
64129191216 रत्नागिरी रत्नागिरी नाचणे म्यु.आत Correction_Completed  कलम 155 खाली दुरुस्ती होणे आवशक आहे त्याबाबत  नोंद  आपला अर्ज पुढील कार्यवाही साठी घेतला आहे.
71398200110 रत्नागिरी रत्नागिरी वरवडे Rejected नावात तफावत नाही.
77125191217 रत्नागिरी रत्नागिरी भंडारवाडा वरवडे Correction_Completed देविदास ऐवजी देवदास अशी दुरुस्ती करणे आवश्यक आहे 
95075200110 रत्नागिरी रत्नागिरी भंडारवाडा वरवडे Correction_Completed देविदास ऐवजी देवदास अशी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 
93069200110 रत्नागिरी रत्नागिरी खारवीवाडा Rejected सातबारातील नावात कोणतीही तफावत दिसून येत नाही. 
74785191225 रायगड श्रीवर्धन शेखाडी Rejected अर्ज अपूर्ण आहे
42071200129 रायगड पोलादपुर कापडे बुद्रुक Rejected आपण अपलोड केलेले दस्ताएवज अपूर्ण आहेत.
76613190901 सातारा खंडाळा कवठे Rejected आपण अर्जामध्ये पुर्ण माहीती भरलेली नाही
12823190925 सातारा वाई आकोशी Rejected अर्जात काही माहिती नमूद नसल्याने काय दुरुस्ती अपेक्षित आहे स्पष्ट होत नाही.
16242191109 सातारा पाटण दिवशी बुद्रुक Rejected नोंद केली आहे
93160190925 सातारा वाई आकोशी Rejected अपलोड केलेल्या फेरफार अस्पष्ट असल्याने काय दुरुस्ती करायची ते स्पष्ट होत नाही.
62560191109 सातारा पाटण दिवशी बुद्रुक Rejected नोंद केली आहे
22902190925 सातारा वाई आकोशी Rejected काय दुरुस्ती करायची ते स्पष्ट होत नाही.
11900190827 सातारा जावळी रेंगडीवाडी Rejected आपण केलेल्या अर्जामध्ये कोणत्या सर्व्हे नंबर मध्ये  काय चूक झालेली  आहे याचा तपशिल नमूद नाही.तसेच त्याबाबतचे कागदपत्र सोबत सादर केलेली नाहीत.त्यामुळे आपला अर्ज निकाली ठेवण्यात येत आहे.
67071191129 सातारा पाटण असवलेवाडी Rejected तफावत आहे
43696191228 सातारा माण शेनवडी Rejected अर्ज दिसत नाही, सातबारा बरोबर आहे 
25233190925 सातारा वाई आकोशी Rejected अर्जात नमूद माहितीप्रमाणे सध्यस्थिती आणि अपेक्षित स्थिती समान आहे.
44520190925 सातारा पाटण दिवशी बुद्रुक Rejected नोंद झाली आहे
83309191129 सातारा पाटण असवलेवाडी Rejected अपूर्ण अर्ज
32260191219 सातारा पाटण ताईगडेवाडी Rejected अर्ज चुकीचा भरलेला आहे.
26878191106 सांगली खानापुर करंजे Correction_Completed हस्तलिखित सातबाराप्रमाणे संगणकीकृत सातबारा दुरुस्त केला आहे 
35163191226 सांगली जत रामपूर Rejected आपण जो अर्ज केला आहे त्याचा तपशील/माहिती भरलेली नाही दुरीस्ती करणे साठी जे कागद पत्रे पाहिजेत त्या मध्ये फेरफार जोडलेला नाही 
77566191018 सांगली मिरज बिसुर Rejected हस्तलिखित मुळ 7/12 प्रत जोडली नाही 
22860200107 सोलापूर माळशिरस लोणंद Correction_Completed अपुर्ण माहिती अपलोड केलेली आहे 
86868191118 सोलापूर पंढरपुर टाकळी Rejected 14562777
43783200117 हिंगोली सेनगाव कडोळी Rejected तहसील कडून  155 च आदेश घेण्यात यावा 
62687190907 हिंगोली सेनगाव भानखेडा (अ) Rejected अर्ज पुन्हा सादर करा
48145200102 हिंगोली सेनगाव कडोळी Correction_Completed तहसील कडून  155 चा  आदेश  घेण्यात यावा 
79145190830 हिंगोली सेनगाव सुकळी बुद्रुक Correction_Completed ok

Comments

  1. ऑनलाइन वारस नोंद करू शकतो का
    जि.सातारा ता.कराड
    गाव गणेशवाडि

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send