रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची व्ही. सी. द्वारे आढावा बैठक

महत्वाची आढावा सभा -  विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची  व्ही. सी. द्वारे आढावा बैठक 


गुरुवार दि.21.1.2020  रोजी दुपारी 3.00 वा . सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची  व्ही. सी. द्वारे आढावा बैठक मा. अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी आयोजित केली आहे त्यासाठी सर्व डीडीई प्रांत अधिकारी ( SDO) व अधीक्षक भूमी अभिलेख (SLR)  व उप संचालक भूमी अभिलेख (DDLR) यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे 
आढाव्याचे विषय -
1. डिजिटल स्वाक्षरीत 7/12 चे शिल्लक काम .
2. ODC अहवाल  १ ते ४१  ( विसंगत 7/12 संख्या ) निरंक  करणे व घोषणापत्र 4 करणे .
3. DDM मधील सर्व नक्कल फी जमा PLA मध्ये जमा करणे
5. तलाठी व मंडल अधिकारी यांना  लॅपटॉप प्रिंटर चे वितरण करणे
6. जुने अभिलेख स्क्यनिंग कामाचा आढावा ( ई अभिलेख )
7. नकशांचे डिजिटायझेशन




तरी सर्व उप जिल्हाधिकारी तथा डीडीई  यांनी स्वतः महितीसह उपस्थित राहावे व सर्व उप विभागीय अधिकारी यांना उपस्थित राहणे बाबत सुचना द्याव्यात .

या बैठकीला मा. मंत्री महसूल देखील उपलब्ध राहणार आहेत 


रामदास जगताप 
राज्य समन्वयक  
दि १७.६.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send