पीक पाहणी न केलेली सर्वेनिहाय यादी अहवाल
विषय - पीक पाहणी न केलेली सर्वेनिहाय यादी अहवाल
OCU तलाठी
लॉगीन करा त्यानंतरर गाव निवडा करून रिपोर्ट मेनू मध्ये जाऊन , पीक पाहणी न केलेली सर्वेनिहाय यादी पाहणे हा
पर्याय निवडा व वर्ष निवडून अहवाल पहा तेथे गाव निहाय पीक पाहणी न केलेली सर्वेनिहाय यादी रिपोर्ट दिसून येईल. टूल बार चा वापर करुन पुढची किंवा मागची पाने बघता
येतील. excel किंवा pdf मध्ये अहवाल export करुन प्रींट घेता येईल. या सुविधेचा वापर करून आपल्याला पीक पाहणी पूर्ण होताच काम संपल्याची घोषणा करून
ODC अहवाल 14 निरंक करता येईल
रामदास जगताप
दिनांक 14.1.2020
Thanks Sir
ReplyDelete