रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नक्कल फी स्टेट बँकेत जमा करताना येणारी अडचण

नमस्कार मित्रांनो ,

विषय - नक्कल फी स्टेट बँकेत जमा करताना येणारी अडचण

DDM नक्कल फी चे पैसे स्टेट बँके (SBI) मध्ये भरण्यासाठी कोणतीही अडचण तलाठी यांना येत असल्यास श्री मिलिंद गडकरी साहेब (+91 77698 67998) SBI चे राज्य प्रतीनिधी यांना फोन करावा . त्यांनी काही अडचणी मुले फोन न उचाल्यास कृपया त्यांना मेसेज करा व एकदा ब्रांच म्यानेजर सोबत बोलणे करून द्या म्हणजे ते अडचण दूर करतील त्यासाठी आपल्याला या पूर्वी पाठविलेल परिपत्रक बँकेत दाखवा


रामदास जगताप
दि २२.११.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send