रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणालीतील उपलब्ध MIS चा वापर करून कामकाजाचा आढावा घेणेबाबत


प्रती,
    डी.डी.ई . तथा उपजिल्हाधिकारी ( सर्व )

 विषय:- ई हक्क प्रणालीतील उपलब्ध MIS चा वापर करून कामकाजाचा आढावा घेणेबाबत

           उपरोक्त  विषयानुसार कळविणेत येते की ,  ई हक्क प्रणालीतील कामकाज प्रोस्ताहित करण्यासाठी सर्व तहसीलदार यांनी बँकेचे प्रतिनिधी आणि  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे सचिव यांचे प्रशिक्षण कार्यशाळा तालुका स्तरावर आयोजित करून तसेच सर्व तलाठी,मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देवून दि.१/०८/२०१९ ( महसूल दिन ) पासून ई हक्क प्रणालीचा वापर सुरू करणे बाबत  सुचना देनेत आलेल्या आहेत. तथापी त्याची अनेक तालुका /गावात याबाबत कार्यवाही झाले नसल्याचे MIS वरुन दिसून येते . ई हक्क प्रणालीतून जिल्हानिहाय/तालुकानिहाय/गावनिहाय तसेच फेरफार निहाय प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या,स्वीकृत अर्जांची संख्या,नाकारलेल्या अर्जांची संख्या व प्रलंबित अर्जांची संख्या दर्शविणारा MIS हा https://ehakk.mahabhumi.gov.in/pdemis/frm_Login.aspx या लिंक वर उपलब्ध आहे यासाठी  Username – adminPassword – admin वापरून आपल्या जिल्ह्यातील/तालुक्यातील/गावातील प्राप्त व निर्गत अर्जांचा आढावा घ्यावा व या प्रणालीच्या वापरात काही अडचणी येत असल्यास संबंधित विभागीय समन्वयक (हेल्प डेस्क) यांना ईमेल द्वारे कळवावे.

आपला
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send