DSP करण्यासाठी पूर्ण वेळ सुविधा सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याबाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - DSP करण्यासाठी पूर्ण वेळ सुविधा सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याबाबत
आपल्या सर्वांच्या विनंती प्रमाणे आज दि. ५.८.२०१९ सकाळी ११.०० वा पासून सर्व जिल्ह्यातील तलाठी यांना DSP करण्यासाठी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . त्या प्रमाणे कार्यवाही व्हावी हि विनंती .
सूची २ व दस्ताची प्रत सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसते का ? नसल्यास photo viewer मध्ये पाहावा.
आपला
रामदास जगताप
दि ५.८.२०१९
धन्यवाद सर...
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete