डेटा कार्ड चे सन २०१८-१९ ची रक्कम खात्यावर वर्ग करणे बाबत
नमस्कार सर्व डी डी ई मित्रांनो ,
आपल्या ई फेरफार प्रकल्पाच्या ऑनलाईन कामकाजासाठी डेटा कार्ड साठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना दरमहा प्रत्येकी ७५० रुपये दिले जातात , सन २०१८-१९ साठी १२.७८ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत . सदरची रक्कम जमाबंदी आयुक्त कार्यालयात काढून घेतलेले आहेत ते जिल्हाधिकारी यांचे खात्यावर RTGS द्वारे वर्ग करावयाचे आहेत त्यासाठी खाते नंबर दि २.४.२०१९ च्या मेल द्वारे आपणास कळविला आहे तो आहे का ? खात्री करून उद्या दुपारी १.०० वा पूर्वी कळवावे हि विनंती . म्हणजे सदरची रक्कम आपल्या जिल्ह्याला तत्काळ वर्ग येईल .
आपला
रामदास जगताप
दि ३.४.२०१९

Comments