रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रकल्प अंमलबजावणी साठी

नमस्कार मित्रांनो , 


           ई फेरफार प्रकल्पाच्या अश्स्वी अंमलबजावणी साठी खालील बाबींवर लक्ष द्या 

१. ODC तील सर्व अहवाल निरंक करून ७/१२ चा डेटाबेस अचूक करावा . 
२. तीन त्रुटी दाखवणारे सर्वे खाता अहवाल मधील प्रतिबंधित केलेले सर्व ७/१२ तत्काळ दुरुस्त करा 
३. घोषणापत्र ४ करण्यासाठे आपल्या गावातील सर्व अचूक ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करा 
४. आपली कोणतीही अडचण तालुका स्थरावरील मास्टर ट्रेनर्स अथवा जिल्हा स्थरीय मास्टर ट्रेनर्स  यांचे निदर्शनास आणा. 
५. मार्गदर्शक सूचना प्रमाणे कार्यवाही करावी 

Comments

Archive

Contact Form

Send