रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

वाशीम जिल्ह्याचे क्लाऊड टेस्टिंग सुरु



नमस्कार मित्रांनो ,

  शासन निर्देशाप्रमाणे ई फेरफार प्रकल्पाचे क्लाऊड सर्वर वर स्थलांतर करण्यासठी निवडलेल्या वाशीम जिल्ह्याचे DC व DR टेस्टिंग व वापरकर्ता चाचणी (UAT) आज घेनेत आली .

रामदास जगताप
दि २.३.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send